मॅट्रिकोत्तर व फ्रीशिपची शिष्यवृत्ती ६ दिवसात खात्यावर जमा होणार – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
राज्यातील अनुसूचित जातीच्या २ लाख विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा मार्ग मोकळा मुंबई – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती तसेच फ्रीशिपच्या ...