Pune : लक्ष्मी रस्त्यावर रविवारी ‘वॉकिंग प्लाझा’, वाहतुकीमध्ये बदल….जाणून घ्या पर्यायी मार्ग
पुणे : पुणे महापालिकेच्यावतीने पादचाऱ्यांसाठी येत्या रविवारी (ता.11) लक्ष्मी रस्त्यावर "वॉकिंग प्लाझा" राबविण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी लक्ष्मी रस्ता रविवारी ...