Wednesday, May 29, 2024

Tag: पुणे

मोठी बातमी! अखेर दहावीच्या निकालाचा फॉर्म्युला ठरला; अकरावी प्रवेशाबाबत सरकारने दिली माहिती

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी अर्जास मुदतवाढ

पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सीईटी अर्जास 12 ते 16 ऑगस्टदरम्यान मुदतवाढ दिली आहे. एवढेच नव्हे, तर ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केला ...

मद्यपी विद्यार्थ्यामुळे वसतिगृहात गोंधळ

पीएच.डी. पात्रता परीक्षा लांबणीवर

पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे पीएच.डी. प्रवेशासाठीची पीएच.डी. पात्रता परीक्षा (पेट) लांबणीवर पडली आहे. परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी 21 ...

अमेरिकेत पुढच्या आठवड्यापासून मुलांनाही लस

Pune : आज 193 केंद्रांवर लसीकरण; एका केंद्रावर 200 जणांना दिली जाणार लस

पुणे- करोना प्रतिबंधक लसीचे शुक्रवारी "कोव्हॅक्‍सीन' आणि "कोविशिल्ड' दोन्ही लस उपलब्ध करून देण्यात आल्या असून, दोन्ही मिळून 193 केंद्रांवर लसीकरण ...

गणेशोत्सव आणि पंचमहाभुते

गणेशोत्सव साधेपणानेच…; करोनाच्या पार्श्‍वभूमीवर गणेश मंडळाची महापालिकेत बैठक

पुणे- शहरावर करोनाचे सावट कायम असल्याने यंदाचा गणेशोत्सवही साधेपणाने आणि ऑनलाइन दर्शनावर भर देत सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला जाणार ...

Pune Crime : ठार करण्याच्या धमकीने व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

चारचाकी वाहने भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून स्पॉर्पिओची परस्पर विक्री; गुन्हा दाखल

पुणे- पुण्यातील शाळा व महाविद्यालयांना चारचाकी वाहने भाड्याने लावण्याचे आमिष दाखवून एकाची स्पॉर्पिओ परस्पर विकण्यात आली. याप्रकरणी सिंहगड पोलिस ठाण्यात ...

बऱ्हाटे, जगताप, जैन टोळीवर आणखी एक गुन्हा

पुण्यातील बड्या कंपनीतील संघटनेच्या 13 पदाधिकाऱ्यांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल; कंपनीच्या एमआरचाही समावेश

पुणे- कंपनीमध्ये किर्लोस्कर कमिन्स एम्प्लॉईज युनियन ही संघटनेच्या 13 पदाधिकाऱ्यांविरुध्द कोथरुड पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये ...

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू; सहप्रवासी अकरा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी

पुणे - भरधाव मोटारीच्या धडकेने एका दुचाकीस्वार युवकाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी भागात घडली. अपघातात अकरा वर्षांचा सहप्रवासी मुलगा गंभीर जखमी ...

अमिताभ गुप्ता पुण्याचे नवे पोलीस आयुक्‍त

काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे पोलीस आयुक्तांचे आवाहन

पुणे : करोनाच्या संसर्गामुळे यंदाही गणेशोत्सवावर निर्बंध राहणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी संसर्गाला अटकाव घालण्यासाठी नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन ...

Page 160 of 183 1 159 160 161 183

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही