Friday, May 17, 2024

Tag: उद्धव ठाकरे

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,’या’ पदाचा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण

एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा,’या’ पदाचा उल्लेख केल्याने चर्चांना उधाण

  मुंबई - आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिवस असल्यामुळे सर्व शिवसैनिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. मुंबईसह महाराष्ट्रात ...

“मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो…” मुख्यमंत्रीपद सोडण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

“मी इच्छेने मुख्यमंत्री नाही झालो…” मुख्यमंत्रीपद सोडण्याबाबत उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

  मुंबई - सामनासाठी दिलेल्या मुलाखतीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अनेक गोष्टीबाबतचा खुलासा केला आहे. तसेच शिवसेनेचा पुन्हा मुख्यमंत्री होईल ...

“मुख्यमंत्री असताना सरकार वाचवता आलं नाही… शिवसेना आता उभी राहणार नाही”

पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल का ? उद्धव ठाकरे म्हणतात…

  मुंबई - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतुन बंडखोरी करत काही आमदारांसह वेगळा गट केला आणि भाजपच्या पाठींब्यावर राज्यात सरकार स्थापन ...

शिवसेना, नाते जिव्हाळ्याचे..छोट्या शिवसैनिकाचा Video Viral

शिवसेना, नाते जिव्हाळ्याचे..छोट्या शिवसैनिकाचा Video Viral

  मुंबई - शिवसेनेत फूट पडल्यानंतर युवा नेते आदित्य ठाकरे हे शिवसंवाद यात्रेद्वारे शिवसैनिकांशी संवाद साधत पक्ष संघटना मजबूत करण्यावर ...

“राजा वही बनेगा जो…” राज आणि बाळासाहेबांचा फोटो टाकत ‘या’ नेत्याचे मार्मिक ट्विट

“राजा वही बनेगा जो…” राज आणि बाळासाहेबांचा फोटो टाकत ‘या’ नेत्याचे मार्मिक ट्विट

  मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका ...

“दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार” ? दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

“दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार” ? दीपाली सय्यद यांच्या ट्विटमुळे चर्चांना उधाण

  मुंबई - एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट करत भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गट आणि ...

आम्हीच मूळ सेना उद्धव ठाकरेंचीही खात्री पटली… शंभूराजे देसाईंचं सूचक विधान

आम्हीच मूळ सेना उद्धव ठाकरेंचीही खात्री पटली… शंभूराजे देसाईंचं सूचक विधान

  राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर देखील वेगवान घडामोडी सुरूच आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना नव्या चिन्हाची तयारी ...

धनुष्यबाण जाणार ? नव्या चिन्हाची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

धनुष्यबाण जाणार ? नव्या चिन्हाची तयारी ठेवा, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

  राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर देखील वेगवान घडामोडी सुरूच आहेत. पक्षात पडलेल्या फुटीविरोधात आणि बंडांविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव ...

रिक्षा सुसाट, मर्सिडीजचा स्पीड फिका ! आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडून आरोप प्रत्यारोपांमध्ये वाहनांचा उल्लेख

रिक्षा सुसाट, मर्सिडीजचा स्पीड फिका ! आजी-माजी मुख्यमंत्र्यांकडून आरोप प्रत्यारोपांमध्ये वाहनांचा उल्लेख

  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडत काही आमदारांसह वेगळा गट स्थापन केला आणि मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत ...

माजी खासदाराची शिवसेनेतून हकालपट्टी ! CM शिंदेंच्या अभिनंदनाचे केले होते ट्विट

शिवसेनेशी प्रामाणिक; माझं काय चुकलं ? आढळराव पाटलांनी व्यक्त केली खंत

मंचर, दि. 3 (प्रतिनिधी)- शिवसेना पक्षाने माझ्यावरील कारवाई मागे घेतली असली तरी माझ्यावर एवढी मोठी कारवाई कशी केली? याबाबत खूप ...

Page 8 of 13 1 7 8 9 13

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही