शशी थरुर यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे केले कौतुक

नवी दिल्ली: काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांचं कौतुक केले आहे. टिपू सुलतानची यांची 4 मे रोजी पुण्यतिथी होती. त्या निमित्तानं इम्रान खान यांनी ट्विट करुन त्याची स्तुती केली होती.

दरम्यान, शशी थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटले, मी खान यांना वैयक्तिकरित्या ओळखतो. त्यांना भारतीय उपखंडाच्या इतिहासात खरंच रस आहे. ‘इम्रान खान भारतीय उपखंडाच्या इतिहासाचं वाचन करतात. त्यांना या भागाची चिंता आहे,’ असं थरुर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले होते इम्रान खान ?

‘आज 4 मे. टिपू सुलतान यांची पुण्यतिथी. या माणसाचं मला नेहमी कौतुक वाटते. कारण गुलामांसारखे  जगण्याऐवजी त्यांनी स्वतंत्र्याची निवड केली. त्यासाठी ते लढले आणि लढता लढता त्यांनी मरण पत्करले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.