Thursday, May 22, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

पिंपरी | पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेत थेरगाव शाळेची निवड

प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलावर लक्ष केंद्रित केले जाणार

by प्रभात वृत्तसेवा
April 19, 2024 | 2:03 am
पिंपरी | पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया योजनेत थेरगाव शाळेची निवड

पिंपरी, (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या तज्ज्ञ समितीकडून पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थेरगाव माध्यमिक विद्यालयाची निवड झाली आहे. असा बहुमान मिळविणारी ही शहरातील एकमेव शाळा ठरली आहे. त्यामुळे, महापालिका शाळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यास मदत होणार आहे. पाच वर्षांसाठी शाळेला एक कोटी 88 लाख रुपयांचा निधी मिळणार असल्याने ही शाळा ‘मॉडेल स्कूल’ ठरणार आहे.

पीएम स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया (पीएमश्री) योजनेअंतर्गत, दुसर्‍या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील 15 शाळांची निवड झाली आहे. येत्या काळात या शाळांचा ‘आदर्श शाळा’ म्हणून विकास केला जाणार आहे. या शाळांत ‘आयसीटी लॅब’, ‘डिजिटल लायब्ररी’, ‘स्मार्ट क्लासरूम्स’, ‘स्टेम लॅब’, ‘टिंकरिंग लॅब’ तयार करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे. पीएमश्री शाळा’ योजने अंतर्गत थेरगाव माध्यमिक विद्यालयाची निवड झाल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील, सहायक आयुक्त विजय कुमार थोरात, शिक्षणाधिकारी संगीता बांगर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड यांचे अभिनंदन केले आहे.

पीएमश्री शाळेची वैशिष्ट्ये…
– ‘पीएम श्री’ च्या शाळा या आदर्श विद्यालये म्हणजेच मॉडेल स्कूल असतील.
– राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी पूर्णपणे (एनईपी) सुसंगत असतील.
– शाळांचे पूर्णपणे आधुनिकीकरण होणार.
– पायाभूत सुविधांनुसार इमारतींचीही सुधारणा.
– स्मार्ट क्लासरूम, संगणक, विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालयात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर.
– एनईपी अंतर्गत ‘प्ले स्कूल’चाही समावेश.
– इयत्ता तिसरी ते बारावी पर्यंतचे वर्ग शिकवले जाणार.
– या शाळांसाठी एकूण 60 मानके निश्चित.

विविधांगी प्रयोगांची रेलचेल, खेळही या शाळांमध्ये अधिकाधिक प्रायोगिक, परिवर्तनात्मक सर्वांगीण विकास आणि एकात्मिक पद्धती शिकविण्यासाठी आणि शिकण्यासाठी अवलंबल्या जाणार आहेत. या शाळांमध्ये ‘डिस्कव्हरी ओरिएंटेड’ आणि ‘लर्निंग सेंट्रिक टीचिंग मेथड’ राबविण्यात येणार आहे.

नवीन गोष्टी शिकण्याची आणि शोधण्याची क्षमता मुलांमध्ये विकसित होईल, अशा पद्धतीने ते शिकवले जाईल. खेळ आणि खेळण्यांवर आधारित अध्यापन केले जाईल. त्यात, लोकप्रिय खेळांचाही समावेश असेल. विशेष म्हणजे प्रत्येक वर्गातील प्रत्येक मुलावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

पाच वर्षांसाठी शाळेला एक कोटी 88 लाखांचा निधी मिळणार
ही योजना पाच वर्षांसाठी राबविली जाणार असून, या अंतर्गत निवड झालेल्या शाळा आदर्श शाळांत रूपांतरित होणार आहेत. या योजनेत निवड झालेल्या शाळांसाठी 60 टक्के निधी केंद्र सरकारकडून मिळणार असून, राज्य सरकारचा हिस्सा 40 टक्के आहे. यासाठी राज्य सरकार प्रत्येक शाळेला पाच वर्षांसाठी एक कोटी 88 लाखांचा निधी उपलब्ध करून देणार आहे.

केंद्र सरकारच्या सहकार्याने आदर्श शाळा विकसित होतील
“पीएमश्री योजनेअंतर्गत निवड झालेल्या शाळांच्या माध्यमातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी होण्याबरोबरच केंद्राच्या सहकार्याने दर्जेदार शिक्षणासाठी आदर्श शाळा विकसित होतील. विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवण्यात येईल.” – बाबासाहेब राठोड, मुख्याध्यापक, थेरगाव माध्यमिक विद्यालय

Join our WhatsApp Channel
Tags: Pimpri Municipal CorporationPimpri newsPM Schools for Rising IndiaThergaon Secondary School
SendShareTweetShare

Related Posts

Satara : औंधसह परिसरातील गावांना अवकाळी पावसाने झोडपले
पिंपरी -चिंचवड

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

May 22, 2025 | 1:10 am
पिंपरी -चिंचवड

Pimpri : फायबर गतिरोधकाच्‍या नटबोल्टमुळे फुटतात टायर

May 21, 2025 | 5:47 am
Pimpri : प्रवाशांना चिंचवडगाव बस थांब्‍यावर सोडा
पिंपरी -चिंचवड

Pimpri : रावेतमधून हिंजवडीसाठी आणखी एक पीएमपीएल बस सेवा सुरू

May 21, 2025 | 5:42 am
Pimpri : हरित सेतू प्रकल्पास नागरिकांचा विरोध
पिंपरी -चिंचवड

Pimpri : हरित सेतू प्रकल्पास नागरिकांचा विरोध

May 21, 2025 | 5:41 am
Pimpri: काळेवाडीत श्‍वानाला जिवे मारले
पिंपरी -चिंचवड

Pimpri : विजेचा धक्क्याने पाच भटक्या श्वानांचा मृत्यू

May 21, 2025 | 5:36 am
Pimpri : देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय !
पिंपरी -चिंचवड

Pimpri : देहू संस्थानचा ऐतिहासिक निर्णय !

May 21, 2025 | 5:32 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

Pimpri : लोणावळा शहराला अवकाळी पावसाने झोडपले

MI vs DC : मुंबईने दिल्लीचा धुव्वा उडवत प्लेऑफमध्ये दणक्यात मारली एन्ट्री! सूर्या-सँटनर ठरले गेमचेंजर

Kuldeep Yadav : कुलदीप यादवने आयपीएलमध्ये पार केला मोठा पल्ला! ‘ही’ कामगिरी करणार ठरला चौथा भारतीय

ओला इलेक्ट्रिक रोडस्टर X बाईक लाँच; शुक्रवारपासून डिलिव्हरी सुरू, किंमत जाणून घ्या…

बलुचिस्तानमध्ये स्कूलबसवर आत्मघातकी बॉम्बस्फोट; ३ शाळकरी मुलांसह ५ ठार, ३८ जखमी

इस्रायलच्या हल्ल्यात गाझामधील ४५ ठार; गरजू पॅलेस्टीनींपर्यंत मदत पोचण्यात अडथळे

२२७ प्रवाशांचे दिल्ली-श्रीनगर इंडिगो विमान वादळात सापडले; इमर्जन्सी लँडिंग

Air travel: एप्रिल महिन्यात 143 लाख नागरिकांनी केला विमान प्रवास

इस्रायलच्या हल्ल्यात गाझातील हजारोंचा मृत्यू; गंभीर अन्नसंकट, अनेकजण मृत्यूच्या दारात

MI vs DC : सूर्यकुमार यादवने रचला नवा इतिहास! ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!