पुणे: दिल्ली येथील जामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलीसांनी केलेल्या लाठी हल्याच्या निषेधार्थ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थांनी आंदोलन केले.