सातारा – सातारा जिल्हा काॅंग्रेस कमिटीच्या वतीने आज काॅंग्रेस भवन येथे महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी झाली. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह इंद्रजीत मोहिते, मनोहर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.