इलेक्‍ट्रिक वाहनांची विक्री वाढली

नवी दिल्ली – इलेक्‍ट्रिक वाहनांच्या विक्रीत उत्तरोत्तर वाढ होत असल्याचे महिंद्रा कंपनीच्या इलेक्‍ट्रिक वाहन विभागाने म्हटले आहे. या कंपनीने सरलेल्या वर्षात 10,276 इलेक्‍ट्रिक वाहने विकली.

गेल्या वर्षी केवळ 4,026 इलेक्‍ट्रिक वाहने विकली होती. ऊर्जा कार्यक्षम सेवा या संस्थेने म्हणजे इइएसएलने टाटा मोटर्सला 10,000 इलेक्‍ट्रिक वाहने पुरविण्याचे 500 वाहने टाटा कंपनीनी पुरविली आहेत तर महिंद्रा कंपनीने 150 वाहने पुरविली आहेत. सरकारने इलेक्‍ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचे अनुदान जाहीर केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.