“जमाई राजा’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली निया शर्मा छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
View this post on Instagram
निया अभिनयासोबतच सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. तिने RED HOT ग्लॅमरस लूक फोटो आपल्या ट्वीटरसह इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार पाहून चाहते सेलिब्रिटी देखील अवाक झाले आहेत.
View this post on Instagram
“इतकं बोल्ड दिसणं तुला कसं जमतं?” अशी प्रतिक्रिया बॉलिवूड अभिनेता सुधांशु पांडे याने दिली आहे. तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवर या फोटोजना लाईक्स आणि कॉमेंटस मजबूत मिळाल्या असून तिचं फॅन फॉलोईंगही वाढत असल्याचं दिसून येत आहे.