मुंबई : बॉलिवूडची सुपर बोल्ड अभिनेत्री मल्लिका शेरावत आपल्या बोल्ड अदांनी नेहमीच चर्चेत राहते. तिचे फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतात. आता मल्लिकाने पुन्हा एकदा फॅन्ससाठी खास फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून फॅन्सदेखील अवाक झाले आहेत.
View this post on Instagram
मल्लिका शेरावतने इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे हॉट फोटो शेअर केले आहेत. जे आता व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये मल्लिका शेरावतने बिकीनी घातली आहे आणि त्यावर तिने ट्रान्सपरन्ट टॉप घातला आहे. ज्यात ती फारच हॉट दिसत आहे. तिच्या या फोटोला भरभरून लाइक आणि शेअर मिळत आहेत.
मल्लिका शेरावतच्या या फोटोवर एका यूजरने कमेंट करत लिहिले की, तुम्ही फार सुंदर दिसत आहात. दुसऱ्या एकाने कमेंट केली की, तू फीगर फारच मेंटेन केलं आहे. आणखी एकाने लिहिलं की, सुंदर बॉडी आणि चंद्रासारखा चेहरा. असे म्हटले आहे.