पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे बुधवारी 197 केंद्रांवर नियोजन करण्यात आले असून, दोन्ही लस उपलब्ध असणार असतील.
ज्यांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 5 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 5 टक्के आहे. तर कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे. त्यातील 5 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 5 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.