Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Pune Fast

पुणे तापाने फणफणले,खोकल्याचा ठसका !

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2023 | 7:53 am
A A
पुणे तापाने फणफणले,खोकल्याचा ठसका !

पुणे -शहरात इन्फ्लुएंझासह करोना विषाणूनेही डोके वर काढले आहे. बदलत्या हवामानामुळे संसर्ग वाढत असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे नागरिक सर्दी, ताप, खोकला यासारख्या लक्षणांनी त्रस्त झाले आहेत. लक्षणे दिसताच नागरिकांनी तत्काळ डॉक्‍टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावेत, आजार अंगावर काढू नये, वेळीच निदान झाले तर उपचारही वेळेत होतील, असे आवाहन पुणे मनपा आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार यांनी केले आहे.

इन्फ्लूएंझा हा विषाणूमुळे होणारा आजार असून, त्याचे तीन उपप्रकार आहे. टाईप ए चे एच1 एन1, एच2एन2 आणि एच3एन2 हे उपप्रकार आहेत. सध्या एच3एन2चे विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. शहरात जानेवारीपासून या आजाराचे रुग्ण वाढत असून, मार्चमध्ये याचे प्रमाण अधिक वाढल्याचे निदर्शनास आले.

इन्फ्लूएंझा टाळण्यासाठी काय करावे?
वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत,
पौष्टिक आहार घ्यावा
लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश
पुरेशी झोप आणि विश्रांती घ्यावी, भरपूर पाणी प्यावे,
नागरिकांनो हे टाळा
हस्तांदोलन, धुम्रपान
सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
लक्षणे दिसल्यावर डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे
फ्लू सदृश्‍य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाणे

एच3 एन2 चे 12, तर करोनाचे 25 रुग्ण
पुणे :शहरात एच3एन2 संसर्गाबरोबरच करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. गेल्या 24 तासांत पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या नमुने तपासणीतील 267 नमुने लॅबकडे पाठविण्यात आले. त्यामध्ये एच3एन2 चे 12 आणि करोनाचे 25 जणांना लागण झाल्याचा अहवाल समोर आला. शहरात जानेवारीपासून सापडत असलेल्या एच3एन2 रुग्णांची संख्या मार्च महिन्यात झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर करोनाचेही रुग्ण वाढत असून, नागरिकांनी करोना काळात जी खबरदारी आणि काळजी घेतली त्याचे काटेकोर पालन करावे. मास्कचा वापर करावा, हस्तांदोलन टाळावे. वेळोवेळी साबणाने स्वच्छ हात धुवावे. आजारी असलेल्या व्यक्तींनी बाहेर फिरू नये, घरात स्वत:ला विलगीकरण करून घ्यावे.

Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

शिफारस केलेल्या बातम्या

पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : उद्योजिकांच्या पंखांना बळ मिळेना.. महिला उद्योजकांसाठी योजना हजार, परंतु अंमलबजावणीचा अभाव

10 hours ago
पिंपरी चिंचवड : राज्यातील पहिल्या शून्य कचरा कार्यालयाचे उद्‌घाटन
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : राज्यातील पहिल्या शून्य कचरा कार्यालयाचे उद्‌घाटन

10 hours ago
उद्यापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही टोलवाढ ! स्थानिकांवर अद्यापही टोलची टांगती तलवार कायम
Top News

उद्यापासून जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरही टोलवाढ ! स्थानिकांवर अद्यापही टोलची टांगती तलवार कायम

10 hours ago
पिंपरी चिंचवड : हप्ते वसुलीसाठी फायनान्स.. कंपन्यांकडून गुंडांचा वापर
पिंपरी-चिंचवड

पिंपरी चिंचवड : हप्ते वसुलीसाठी फायनान्स.. कंपन्यांकडून गुंडांचा वापर

10 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 95 नवीन रूग्णांची नोंद; या वर्षातील…

एक लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती मायलेज देते? ऐकून आश्चर्य वाटेल

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगसंबंधी अटक केलेल्या 360 पैकी 348 जणांची सुटका, अमृतपालचा शोध सुरूच

…म्हणून सरकार संजय शिरसाटांना पाठीशी घालत आहे का?; सुषमा अंधारेंबद्दल केलेल्या विधानावरुन सुप्रिया सुळे संतप्त

2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार ‘मविआ’ची सभा; 15 अटी घालून पोलिसांनी दिली परवानगी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ठोठावला 25 हजारांचा दंड; पीएम मोदींच्या पदवीची मागितली होती माहिती

Corruption case: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळला

ICC ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट पात्र होण्याचे श्रीलंकेचे स्वप्न भंगले, मात्र अजूनही….

#IPL2023 : कोहलीच्या RCBला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून….

Pune Crime: बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेवक बिडकरांकडे 25 लाख खंडणीची मागणी

Most Popular Today

Tags: marathi newsPMCpune city newspune shaahrपुणे शहरपुणे सिटी न्यूज

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!