Dainik Prabhat
Friday, March 31, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

सातारा शहरातील कामांसाठी पावणेसहा कोटी

आ. शिवेंद्रराजेंचा पाठपुरावा; हद्दवाढीसह शहरातील 38 कामे लागणार मार्गी

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2023 | 7:53 am
A A
आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सुझलॉन कंपनीला इशारा

सातारा – सातारा शहराच्या विकासाला नेहमीच प्राधान्य देऊन, सातत्याने कोट्यवधींचा निधी आणणाऱ्या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रयत्नांमधून शहरातील (हद्दवाढीसह) 38 विकासकामांसाठी नगरविकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून सहा कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

प्रभाग 2 मधील जवान हौसिंग सोसायटीत कॅनॉल ते कसाई गल्लीअखेर रस्ता (19 लाख), सैनिकनगर बसस्टॉप ते कोयना सोसायटी बसस्टॉपअखेर रस्ता (19 लाख), महेश कामठी घर ते युवराज पवार घर रस्ता आणि प्रभाग 18 मधील कामाठीपुऱ्यातील सावित्रीबाई फुले उद्यान सुशोभिकरण (16 लाख), अभयसिंहराजे भोसले कमान ते संत गाडगेमहाराज मठ ते मशीदअखेर रस्ता (दहा लाख), प्रभाग 1 जयमल्हार सोसायटी अंतर्गत रस्ते (दहा लाख), प्रभाग 3 पिरवाडीमधील अंतर्गत रस्ते (25 लाख), प्रभाग 22 मधील कॉंक्रीट रस्ते आणि प्रभाग 2 मधील नाना-नानी पार्कमध्ये व्यायामशाळेची खेळणी व हायमास्ट बसवणे (25 लाख), प्रभाग 19 मधील पॉवर हौस वेताळबाबा मठाजवळ कॅनॉल टाईप गटार व संरक्षक भिंत, कॉंक्रीट पायऱ्या (47 लाख), मंगळवार पेठेतील त्रिगुणे चौक ते सुयोग मंगल

कार्यालयअखेर रस्ता (15 लाख), शाहूनगरमधील साई कॉलनी, प्रतापसिंह कॉलनी येथील अजिंक्‍यतारा रस्ता ते घुले गिरणीअखेर रस्ता (दहा लाख), साई कॉलनीतील वसंत नलवडे घराजवळील अंतर्गत रस्ता (दहा लाख), प्रभाग 10 मधील शाहूपुरी चौक ते समता पार्कअखेर रस्ता (34 लाख), प्रभाग 21 मधील गुरुवार बागेची दर्शनी भिंत, मेन गेट सुशोभिकरण (13 लाख), प्रभाग 10 मधील छत्रपती शिवाजीनगर रस्ता आणि गटारे (28 लाख), देवी कॉलनीत खुल्या जागेचे सुशोभिकरण, ओपन जिमचे साहित्य बसवणे (15 लाख), गोडोलीतील जय शिवराय व्यायाम मंडळाच्या जिममध्ये नवीन साहित्य बसवणे (दहा लाख), प्रभाग 8 तामजाईनगरमध्ये बंदिस्त गटार आणि रस्ता (13 लाख) असा निधी मंजूर करण्यात आला आहे.

गुरुवार बाग ते भावे बोळ ते रेणुका माता मंदिर ते गुजर बोळ रस्ता (33 लाख), शनिवार पेठ अतार वाडा बोळ पूल (18 लाख), माची पेठेत पूल (14 लाख), एलआयसी कॉलनीत नाईक घर-जायले घर रस्ता (15 लाख), शाहूपुरीतील जयविजय हौसिंग सोसायटीच्या खुल्या जागेत बास्केटबॉल कोर्ट व वॉकिंग ट्रॅक (20 लाख), दौलतनगर शिल्प अपार्टमेंट ते कॅनॉलअखेर रस्ता (23 लाख), गुरुवार पेठेत सि. स. नं. 280 समाजमंदिराचा पहिला मजला (25 लाख), गडकर आळीत अभीचे दुकान ते धुमाळ आळी पूलअखेर रस्ता (34 लाख), भैरोबा पायथा संजय कुंभार घर ते पप्पू लेवे घरअखेर रस्ता व गटार (दहा लाख), बुधवार पेठेत प्रभाग 7 येथे कॉंक्रीट रस्ता व गटार (20 लाख), गोडोलीत रामराव पवारनगरात सामाजिक सभागृह (24 लाख), प्रभाग 17 विलासपूर गोळीबार मैदान भागात हायमास्ट दिवे (25 लाख), विलासपूरमध्ये बापूजी साळुंखेनगरातील ठोके घर ते बर्गे घर रस्ता आणि विभूते घर ते सचिन देशमुख घर रस्ता व गटार (17 लाख), गोळीबार मैदान येथील सप्ततारा कॉलनीत जगदाळे घर ते वीरकर घर रस्ता (15 लाख), गोळीबार मैदान अवी कॉलनीतील रस्ता (दहा लाख),

समर्थ मंदिर परिसर ढवळे घर ते फुटका तलावअखेर रस्ता (14 लाख), शाहूपुरीत श्रीराम कॉलनीच्या खुल्या जागेचे सुशोभिकरण (14 लाख), सोमवार पेठेत सि. स. नं. 138 येथे सभागृहाचे उर्वरित बांधकाम (20 लाख) असा निधी मंजूर करण्यात आला आहे.
या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने राबवून, दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करा, अशा सूचना आ. शिवेंद्रसिंहराजेंनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Tags: fifty six croressataratop newswork

शिफारस केलेल्या बातम्या

कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड
Top News

कार्याध्यक्षपदी राकेश कामठे यांची निवड

4 hours ago
सुप्रिया सुळेंनी  शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले,”…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”
Top News

सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारला सुनावले,”…तर हे सरकार महिलांबाबत असंवेदनशील ठरेल”

6 hours ago
दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’
Top News

दैनिक ‘सामना’तून एकनाथ शिंदे यांना सवाल,’मुख्यमंत्री दाढीला गुळगुळीत कात्री लावतील काय ?’

8 hours ago
‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे
Top News

‘थोतांड तुमच्या ट्रेंडचे इथं दावु नका… ढोलकी आणि लेझिमला कुणी तोड नाही’ – अभिनेत्री मेघा घाडगे

9 hours ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Coronavirus : देशात गेल्या 24 तासांत 3 हजार 95 नवीन रूग्णांची नोंद; या वर्षातील…

एक लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती मायलेज देते? ऐकून आश्चर्य वाटेल

खलिस्तानी नेता अमृतपाल सिंगसंबंधी अटक केलेल्या 360 पैकी 348 जणांची सुटका, अमृतपालचा शोध सुरूच

…म्हणून सरकार संजय शिरसाटांना पाठीशी घालत आहे का?; सुषमा अंधारेंबद्दल केलेल्या विधानावरुन सुप्रिया सुळे संतप्त

2 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार ‘मविआ’ची सभा; 15 अटी घालून पोलिसांनी दिली परवानगी

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना ठोठावला 25 हजारांचा दंड; पीएम मोदींच्या पदवीची मागितली होती माहिती

Corruption case: दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांचा जामीन अर्ज फेटाळला

ICC ODI World Cup 2023 : विश्‍वकरंडक स्पर्धेत थेट पात्र होण्याचे श्रीलंकेचे स्वप्न भंगले, मात्र अजूनही….

#IPL2023 : कोहलीच्या RCBला मोठा झटका, पहिल्या सात सामन्यांतून….

Pune Crime: बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेवक बिडकरांकडे 25 लाख खंडणीची मागणी

Most Popular Today

Tags: fifty six croressataratop newswork

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!