Sunday, May 25, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

“X”ने फेब्रुवारी-मार्चमध्ये 2 लाख भारतीय खात्यांवर घातली बंदी; लैंगिक शोषण आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध कारवाई

by प्रभात वृत्तसेवा
April 15, 2024 | 4:41 pm
“X”ने फेब्रुवारी-मार्चमध्ये 2 लाख भारतीय खात्यांवर घातली बंदी; लैंगिक शोषण आणि दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्यांविरुद्ध कारवाई

नवी दिल्ली – सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ने एका महिन्यात दोन लाखाहून अधिक खाते बंद केली आहेत. बाल लैंगिक शोषण आणि नग्नतेला प्रोत्साहन देणाऱ्या खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. माहिती तंत्रज्ञान (IT) नियम 2021 नुसार प्रकाशित मासिक अहवालात कंपनीने ही माहिती दिली आहे. (twitter policy violation x bans 2 lakhs indian users accounts)

अहवालानुसार, कंपनीने 26 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान एकूण 213,862 एक्स खात्यांवर बंदी घातली आहे. यामध्ये देशातील दहशतवादाला प्रोत्साहन देण्यासाठी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने बंद केलेल्या 1,235 खात्यांचाही समावेश आहे.

एक्स ने 26 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान 86 तक्रारी निकाली काढल्या आहेत, जी खाती निलंबनाविरुद्ध अपीलांशी संबंधित होती. यापैकी 7 खात्यांचा आढावा घेतल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. उर्वरित अहवाल दिलेली खाती कंपनीच्या निर्णयानुसार निलंबित करण्यात आली आहे.

एक्स ला या कालावधीत एकूण 5,158 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. भारतातून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी सर्वाधिक 3,074 तक्रारी नियमांचे उल्लंघनाच्या होत्या. यानंतर, 953 तक्रारी संवेदनशील अडल्ट सामग्रीशी संबंधित आहेत, 412 तक्रारी द्वेषपूर्ण वर्तनाशी संबंधित आहेत आणि 359 तक्रारी गैरवर्तन आणि छळाशी संबंधित आहेत.

Join our WhatsApp Channel
Tags: policy violationXx accountsx policy violation
SendShareTweetShare

Related Posts

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई
अर्थ

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

May 24, 2025 | 10:26 pm
PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’;  ‘हा’ नियम ठरला महत्वाचा
Top News

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

May 24, 2025 | 9:38 pm
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या! भारतात पेट्रोल-डीजलचे दर पहा
अर्थ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या! भारतात पेट्रोल-डीजलचे दर पहा

May 24, 2025 | 8:56 pm
बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका
क्राईम

बिहारमध्ये बाल तस्करीचा नवा प्रकार उघड; ऑर्केस्ट्राच्या नावाखाली शोषण, 17 अल्पवयीन मुलींची सुटका

May 24, 2025 | 7:40 pm
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन, जगभरातील युजर्स त्रस्त
राष्ट्रीय

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X सलग दुसऱ्या दिवशी डाउन, जगभरातील युजर्स त्रस्त

May 24, 2025 | 7:31 pm
EPFO चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
अर्थ

EPFO चा मोठा निर्णय! कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

May 24, 2025 | 6:36 pm

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

PBKS vs DC : समीर रिझवीच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा शेवट गोड, पंजाबच्या ‘किंग्ज’वर भारी पडले कॅपिटल्स

PBKS vs DC : पंजाबच्या फलंदाजाची विचित्र गच्छंती, वाइड बॉलवर गमावली विकेट

मार्च तिमाहीत नफ्याची लाट! NTPC आणि JK सीमेंटची बंपर कमाई

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी

ENG vs ZIM : इंग्लंडने २२ वर्षांनंतर ‘या’ देशाला कसोटीत चारली धूळ, शोएब बशीर ठरला गेमचेंजर

LICने रचला इतिहास! 24 तासांत 5.88 लाख विमा पॉलिसी विक्रीचा “गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’

Devendra Fadnavis : “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून” – देवेंद्र फडणवीस

शरद पवार, अजित पवार आणि भाजपमधील गुप्त चर्चांचा मंत्री छगन भुजबळांनी केला खुलासा

अमेरिका-इराणच्या चर्चेतून अजूनही निष्कर्ष नाही

PSI लाच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल, आरोप खरे… तरीही हायकोर्टाने रद्द केली ‘बडतर्फी’; ‘हा’ नियम ठरला महत्वाचा

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!