23 पैकी 18 ग्रामपंचायतींवर मिळवली सत्ता : मतमोजणी शांततेत
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील 23 पैकी 18 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली असून उर्वरित 5 ग्रामपंचायतीवर शिवसेना (ठाकरेगट) व भाजपला सत्ता मिळवता आली. विशेषबाब म्हणजे साकुर्डी, कोरेगाव खुर्द येथे राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आल्याने या निवडणुकीच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील येऊनही सत्ता मिळवता आली नसल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.
राजगुरूनगर, दि 20(प्रतिनिधी) -खेड तालुक्यातील 23 पैकी 18 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आली असून उर्वरित 5 ग्रामपंचायतीवर शिवसेना (ठाकरेगट) व भाजपला सत्ता मिळवता आली.
विशेषबाब म्हणजे साकुर्डी, कोरेगाव खुर्द येथे राष्ट्रवादीचे सरपंच निवडून आल्याने या निवडणुकीच्या प्रचारासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील येऊनही सत्ता मिळवता आली नसल्याने जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे.