मुंबई – अभिनेत्री नताशा स्टेनकोविक आणि भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या हे लोकप्रिय कपलपैकी नेहमीच चर्चेत असतात. हे दोन्ही लव्ह बर्डस नेहमीच सोशलवर रोमॅंटिक फोटो शेअर करत असतात. हे दोघेही रोज आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. नताशा स्टेन्कोविकने हार्दिक पांड्याबरोबर एक फोटो पोस्ट केला आहे, जो चाहत्यांना खूप आवडतो आहे.
View this post on Instagram
यामध्ये नताशाने ‘माझे सनशाईन हार्दिक पांड्या’ असं कॅप्शन देत हार्दिक पंड्यासोबत स्विमिंग पूलमध्ये त्याच्या गालावर किस देतेय. फोटोसह सोशलवर शेअर केला आहे.
View this post on Instagram
या फोटो सुंदर वातावरणात दोघांनीही रोमॅंटिक पोझ दिल्या आहेत. याआधी हार्दिकने घरीच काढलेला आपला फोटो शेअर केला होता. त्यांच्या या फोटोची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू होती.
View this post on Instagram
नताशा स्टेन्कोविकने नुकताच आपला वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने हार्दिक पांड्याने सोशल मीडियावर लिहिले की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा माय बेबी. वाढदिवस तुझा आहे परंतु मला वाटते तू मला अगस्त्यच्या रुपात सर्वात चांगली भेट दिली आहे. हार्दिक पांड्याच्या पत्नीने ३० सप्टेंबर, २०२० ला मुलाला जन्म दिला होता.