पुणे – महामेट्रोच्या वतीने वनाझ ते गरवारे महाविद्यालय मार्गावरील मेट्रोचे विद्युत खांब बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे. दरम्यान, दुरून पाहिल्यास या मार्गिकेचा आकार एका ‘नेकलेस’ प्रमाणे दिसून येतो.
(छायाचित्र : सूर्यकांत गावडे)