Dainik Prabhat
Sunday, October 1, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर | राशी-भविष्य | #TrendingNow
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

मध्यप्रदेश: कॉंग्रेस सात ठिकाणाहून काढणार जनआक्रोश यात्रा

- शिवराजसिंह चौहान यांच्या 225 महिन्यांच्या राजवटीत 250 घोटाळे

by प्रभात वृत्तसेवा
September 16, 2023 | 10:04 pm
A A
मागील 5 वर्षांत तब्बल 170 आमदारांचा कॉंग्रेसला ‘रामराम’; निवडणुकांच्या काळात पक्षबदलाला सुकाळ

file photo

भोपाळ  – मध्यप्रदेशातील शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आलेल्या अपयशाच्या संबंधात जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी कॉंग्रेसतर्फे (Congress) 19 सप्टेंबर पासून राज्यात जन आक्रोश यात्रा काढली जाणार आहे. ही यात्रा राज्यातील सर्व 230 विधानसभा मतदार संघातून काढली जाणार असून एकाच वेळी या यात्रा सात ठिकाणाहून काढल्या जाणार आहेत.

मध्यप्रदेश कॉंग्रेसचे (Madhya Pradesh Congress) अध्यक्ष कमलनाथ, राज्याचे प्रभारी रणदीप सिंग सुर्जेवाला यांनी आज एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. राज्य सरकारने अनेक बाबतीत सरळसरळ भ्रष्ट व्यवहार केला आहे. त्याचा भंडाफोड आम्ही या यात्रेत करणार आहोत. राज्यातील बेरोजगारी, महिला आणि दलितांवरील अत्याचार गुन्हेगारी रोखण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे.

या सरकारच्या काळात तब्बल 250 घोटाळे झाले आहेत, शिवराजसिंह चौहान यांनी 18 वर्ष राज्य केले या अकार्यक्षम राजवटीत लोकांमध्ये त्यांच्या सरकार विषयी असलेला आक्रोश हा जन आक्रोश मध्ये बदलला आहे.

सुरजेवाला म्हणाले आणि मध्य प्रदेशात गेल्या 18 वर्षात 58,000 महिला आणि मुलींवर बलात्कार करण्यात आला आणि सुमारे 67,000 इतरांचे अपहरण करण्यात आले. ही यात्रा 15 दिवस चालणार असून त्यात यात्रेकरू 11 400 किमीचा प्रवास करणार आहेत. विरोधी पक्षनेते गोविंद सिंग, माजी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अरुण यादव, माजी मंत्री कमलेश्वर पटेल, जितू पटवारी, अजय सिंग, माजी केंद्रीय मंत्री सुरेश पंचौरी आणि कांतीलाल भुरिया यांच्यासह कॉंग्रेसच नेते विविध ठिकाणांहून ठिकाणाहून निघणाऱ्या यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.

Tags: bjpcongressmadhya pradeshshivraj singh chauhan
Previous Post

Thackeray group : ‘मोदी सरकारने दिलेली सर्व वचने फोल…’; ठाकरे गटाने साधला निशाणा

Next Post

“महाराष्ट्र भारताचे ग्रोथ इंजिन”

शिफारस केलेल्या बातम्या

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?
Top News

काँग्रेस खासदार राहुल गांधींचा पाय आणखी खोलात? ; कोर्टाने नोटीस जारी करत दिली सुनावणीची तारीख

4 hours ago
पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले
पुणे

पुण्यातील राजकीय नेत्यांचा ‘का रे दुरावा…’ एकत्र आले; पण संवाद न साधताच निघून गेले

8 hours ago
Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका
राष्ट्रीय

Uttar Pradesh : “नावाबद्दल असलेल्या नाराजीमुळे लोकांचे काम…”,आपल्याच सरकारवर वरूण गांधींची पुन्हा टीका

23 hours ago
Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!
Top News

Mission 45: भाजप महाराष्ट्रात लोकसभेसाठी राबवणार ‘मध्यप्रदेशचा विधानसभा पॅटर्न’!

23 hours ago
Next Post
देवेंद्र फडणवीस यांच्यावर आणखी एक नवीन जबाबदारी; ‘या’ संस्थेच्या अध्यक्षपदी निवड

"महाराष्ट्र भारताचे ग्रोथ इंजिन"

ईपेपर । राशी-भविष्य । Trending

ताज्या बातम्या

Asian Games 2023 : अखिल शेओरानची सुवर्णभरारी; शेतकरी बापाने कर्ज काढून दिली होती रायफल…

Monsoon Update : मुंबईसह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्‍यता; कुठल्या भागात ऑरेंज अलर्ट, वाचा सविस्तर…..

Pune : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला करणाऱ्याला जामीन

Pune News : महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मार्केट यार्डात स्वच्छता मोहीम

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

Raj Thackeray : “उत्सवाची, आनंदाची किंमत मोजतोय..; सणांमध्ये डॉल्बीच्या दणदणाटावर राज ठाकरे म्हणतात…

Nashik : पाण्याच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाची कामे अविरत सुरू ठेवणार – मंत्री भुजबळ

‘एक तारीख एक तास’ : उपक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटलांचे श्रमदान; स्वच्छता ही लोकचळवळ झाल्याचे प्रतिपादन

मुंबईतल्या झोपडपट्ट्या स्वच्छ आणि सुंदर करा; मुख्यमंत्री शिंदेंचे मनपा आयुक्तांना निर्देश

Bhagavad Gita on silk : सिल्कच्या कापडावर साकारली संपूर्ण गीता; आसामी महिलेच्या हातमागाचे कसब, एकदा पाहाच…..

Web Stories

आजचे भविष्य
आजचे भविष्य
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही
देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही

Most Popular Today

Tags: bjpcongressmadhya pradeshshivraj singh chauhan

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही