कर्नाटक: क्रिकेट बुकी ला अटक

कर्नाटक- क्रिकेटमध्ये सट्टेबाजी हा प्रकार नवीन नसला तरी, प्रचंड उलाढाल होणारा हा व्यवसाय वर्ल्ड कपमध्ये मोठ्या प्रमाणात चालत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, आज कर्नाटकातील मंगलौर शहरात अश्याच एका क्रिकेट बुकी ला स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. तपासणी केल्यानंतर बुकी कडून तब्ब्ल 7 लाख रुपये , 5 मोबाइल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.