नम्र निवेदन

प्रभातच्या सर्व वाचकांना नमस्कार.

करोनाच्या उद्रेकाच्या पार्श्‍वभूमीवर 31 मार्च 2020 पर्यंत वृत्तपत्र वितरीत न करण्याचा निर्णय वृत्तपत्र विक्रेता संघाने घेतला आहे. त्यामुळे प्रभातचा अंक वाचकांपर्यंत पाहोचू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र असे असले तरी वाचकांना वस्तुनिष्ठ आणि ताज्या बातम्या देण्याची आमची जबाबदारी आणि बांधिलकी आहेच. त्यामुळे वर्तमान पत्र जरी आपल्या घरात पडत नसले तरी बातम्यांचा ओघ मात्र सुरूच राहणार आहे. कारण आम्ही त्या आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. रोज जसा अंक आपल्यापर्यंत येत होता, अगदी त्याच स्वरूपात तो आपल्याला वाचायला आणि पाहायला मिळणार आहे. तोही एका क्‍लिकवर!

आपल्याला फक्त एवढेच करायचे आहे:
आपण https://www.dainikprabhat.com

अथवा http://epaper.eprabhat.net/
येथे क्‍लिक करू शकता


आम्हाला फॉलो करा ….

Leave A Reply

Your email address will not be published.