‘या’ चार पदार्थांनी वाढवा आपली प्रतिकारकशक्ती!

सध्या करोनाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत जाताना दिसत आहे. प्रत्येकजण करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध उपाय करताना दिसत आहे. करोनापासून बचावासाठी मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टनसिंग या खबरदारी सोबतच…

पुण्यात “करोना किलर मशीन’ विकसित

कात्रज, (प्रतिनिधी) - करोना विषाणू संसर्गापासून बचाव करण्यासाठी आपण हॅन्ड सॅनिटायझर, साबण, विविध स्वच्छता रसायनांचा वापर करतो, पण याद्वारे आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वच वस्तू स्वच्छ होतात का? याचं…

‘पुनरागमनाय च’ या डॉक्युड्रामामधून पुणेकर आणि प्रशासनाला ‘सॅल्युट’

पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे (IPS) यांचे विशेष मार्गदर्शन युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या ‘पुनीत बालन स्टुडिओज’ची जनहितार्थ निर्मिती बॉलीवूडचे सुप्रसिद्ध डिओपी महेश लिमये यांचे…

खेड : ढगफुटी सदृष्य अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान

राजगुरूनगर, दि. १९ (प्रतिनिधी): मिरजेवाडी ता. खेड येथे एक तास झालेल्या ढगफुटी सदृष्य अतिवृष्टीमुळे वनविभागाच्या हद्दीत असलेला जाळदेव पाझर तलाव फुटला. यामुळे शेतांमध्ये पाणी जावून शेतीसह पिके वाहून…

दोन दादा अन्‌ फडणवीस आज एकत्र

पिंपरी, (प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटो क्‍लस्टर येथील कोविड केअर सेंटरच्या आज (दि.28) होणाऱ्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र…

बारामतीत आढळले आणखी दोन कोरोना रुग्ण

जळोची - आज सकाळी बारामती शहर व तालुक्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून न आल्याने बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र सायंकाळी आलेल्या अहवालानुसार पुन्हा नव्याने दोन रुग्णांची भर पडली आहे.…

ग्राहकांची दागिने खरेदीची इच्छा कायम – सौरभ गाडगीळ

पुणे :  सोन्याचे दर सध्या उच्च पातळीवर आहेत. एकूण परिस्थिती पाहता आगामी काळातही सोन्याचे दर वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुंतवणूक आणि दागिने म्हणून ग्राहकांची सोने खरेदीची इच्छा कायम असल्याचे…

बारामतीकरांची चिंता वाढली; शहरात तिघांना कोरोनाची लागण

बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहरातील आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाले असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. शहरातील जळोची, पानगल्ली तसेच वसंत नगर येथे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीतील…

करोना व्हायरस पासून काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून

जगभरात थैमान घालणारा करोना व्हायरस, जागतिक आरोग्य दिन व 30 मार्चला येणारा डॉक्टर डे निमित्ताने आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबाबत पुणे व पिंपरी चिंचवड येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजाराबाबत सविस्तर…

पुलक मंच परिवाराचे ऑनलाइन अधिवेशन; बारामती शाखा सर्वोत्कृष्ट

बारामती, (प्रतिनिधी) - पूलक मंच परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन अधिवेशनात सर्वोत्कृष्ट शाखा म्हणून बारामती शाखेने बहुमान मिळविला आहे. भारत गौरव आचार्य श्री पूलकसागरजी गुरुदेव यांच्या…

रूग्ण बरे होताहेत हे दाखविण्याच्या घाईत मृत्यूचे प्रमाणही वाढतेय – देवेंद्र फडणवीस

"आपला लढा आकडेवारीशी नाही, तर कोरोनाविरोधातील आहे" मुंबई - देशातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच महाराष्ट्रामध्ये काल एकाच दिवशी ८३८१ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची सकारात्मक बातमी…

प्रदीप गारटकरांना लागणार आमदारकीची लॉटरी?

विधानपरिषदेवर संधी द्यावी : इंदापुरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची मागणी रेडा, (प्रतिनिधी) - राज्याच्या विधानपरिषदेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामुळे सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची…

पुणे : कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात आलेले दोन नातेवाईक बाधीत

लोणी काळभोर (वार्ताहर) - हडपसर येथील एका खाजगी रुग्नालयात उपचारा दरम्यान गुरुवारी (ता. 30 ) मध्यरात्रीच्या सुमारास मृत्युमुखी पडलेल्या कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील कोरोनाबाधीत महिलेच्या संपर्कात…

बाधीत महीलेसह संशयीत महीलेच्या मृत्युने कोपरगाव तालुक्यात खळबळ

कोपरगाव (प्रतिनिधी) : कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर येथील करोना बाधीत ५५ वर्षाच्या महीलेचा मंगळवारी १४ एप्रिल रोजी पहाटे अहमदनगर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यु झाला. तर तालुक्यातील…

कोरोना प्रादुर्भावाचा शिक्षणावर परिणाम – डॉ. स्वाती मुजुमदार

पुणे : कोविड -१९ चा उच्च शिक्षणावर दूरगामी परिणाम होईल. “इंजिनीरिंग व आर्किटेक्चरसाठी प्रवेश परीक्षेस उशीर होईल” असे डॉ. स्वाती मुजुमदार, प्रो-चॅन्सलर- सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी,…

अग्रलेख : दिव्या दिव्या दीपत्कार!

"करोना महामारी'च्या विरोधात लोकांमध्ये निर्माण झालेला अंध:कार दूर करण्यासाठी आणि त्यातून निर्माण झालेले नैराश्‍याचे वातावरण दूर करण्यासाठी रविवारी 5 एप्रिलला रात्री नऊ वाजता देशातील नागरिकांनी नऊ…

‘कोरोनामुक्त बारामती’चं सर्व श्रेय डॉक्टर व पोलीस अधिकाऱ्यांना -अजित पवार

बारामती (प्रतिनिधी) - बारामती शहरातील उपचार घेत असलेला शेवटचा कोरोना संक्रमित रुग्ण कोरोना मुक्त झाला आहे. पुणे येथील ससुन रुग्णालयातून त्याला घरी सोडण्यात आले. त्यामुळे बारामती शहर सध्या कोरोना मुक्त…

करोना आणि बेफिकीर पाकिस्तान

लक्षवेधी : हेमंत देसाई भारतातल्या अंतर्गत घडामोडींवर भाष्य करण्याची व नाक खुपसण्याची इम्रान खानसारख्या पाकिस्तानी नेत्यांना जुनीच खोड आहे. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैनिकांनी संपूर्ण माघार…

अग्रलेख : संकटातच संधी शोधायला हवी

महाभयंकर अशा करोना विषाणूचा धुमाकूळ सुरू झाल्याने भारतात लागू करण्यात आलेल्या संपूर्ण लॉकडाउनला आता सात दिवस होत आले आहेत. या सात दिवसांच्या कालावधीमध्ये भारतातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या एक…