Dainik Prabhat
Wednesday, March 22, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

हम अदानी के हैं कौन! गौतम अदानी प्रकरणावर काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना दररोज विचारले जाताहेत 3 प्रश्न

by प्रभात वृत्तसेवा
February 6, 2023 | 10:07 pm
A A
हम अदानी के हैं कौन! गौतम अदानी प्रकरणावर काँग्रेसकडून पंतप्रधान मोदींना दररोज विचारले जाताहेत 3 प्रश्न

नवी दिल्ली – अदानी प्रकरणावरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचे प्रयत्न कॉंग्रेसने चालूच ठेवले आहेत. संबंधित प्रकरणी मोदींनी बाळगलेले मौन केवळ रहस्यमय नसून बोचणारेही आहे. आता त्यांनी मौन सोडावे, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे.

अदानी प्रकरणावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी केंद्र सरकार आणि भाजपला लक्ष्य करण्याचे सत्र आरंभले आहे. त्याचाच भाग म्हणून कॉंग्रेसने रविवारपासून हम अदानी के हैं कौन या नावाने एक मालिका सुरू केली आहे. त्याअंतर्गत मोदींना दररोज तीन प्रश्‍न विचारले जाणार आहेत. त्यानुसार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी तीन प्रश्‍नांचा समावेश असणारे निवेदन जारी केले.

पहिला प्रश्‍न अदानी समुहात एलआयसीने केलेल्या गुंतवणुकीसंदर्भात आहे. सार्वजनिक क्षेत्रातील संस्था गुंतवणूक करताना अधिक सजग राहतील याची निश्‍चिती करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण, भांडवलदार मित्रांना फायदा मिळवून देण्यासाठी मन की बॅंकिंगचे आणखी एक उदाहरण म्हणून त्या घडामोडीकडे पहायचे का, असा सवाल करण्यात आला आहे.

अदानी समुहावरील फसवणूक आणि मनी लॉण्डरिंगशी संबंधित आरोपांशी निगडीत चार प्रकरणांची चौकशी झाली. त्या माहितीच्या आधारे पंतप्रधान कार्यालय, अर्थ मंत्रालय किंवा एलआयसीमधील कुणी संदिग्ध गुंतवणुकींबद्दल चिंता व्यक्त केली होती का, असा दुसरा प्रश्‍न विचारण्यात आला आहे. अदानी समुहातील गुंतवणुकीमुळे एलआयसीला झालेल्या नुकसानीची खरी माहिती जाहीर करणार का, असा तिसरा प्रश्‍न कॉंग्रेसने विचारला आहे.

Tags: congressGautam Adani casepm Narendra Modi

शिफारस केलेल्या बातम्या

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”
Top News

सरकारच्या ‘त्या’ प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका,”जेपीसीवर तर तडजोड नाहीच आणि राहुल गांधींच्या…”

2 hours ago
कर्जबुडव्या मेहुल चोक्‍सीवरील इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस रद्द ! कॉंग्रेसची मोदी सरकारवर जोरदार टीका
Top News

कर्जबुडव्या मेहुल चोक्‍सीवरील इंटरपोलची रेडकॉर्नर नोटीस रद्द ! कॉंग्रेसची मोदी सरकारवर जोरदार टीका

23 hours ago
राहुल गांधी यांची मोठी घोषणा म्हणाले,’बेरोजगार पदवीधरांना देणार ३००० रुपये भत्ता’
Top News

राहुल गांधी यांची मोठी घोषणा म्हणाले,’बेरोजगार पदवीधरांना देणार ३००० रुपये भत्ता’

1 day ago
लक्षवेधी : कॉंग्रेसमध्ये युवकांना संधी कधी?
Top News

लक्षवेधी : कॉंग्रेससमोर आव्हान आणि संधीही

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

थेरगाव रुग्णालयात प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती

मोफत बस पाससाठी अर्ज करण्याचे पालिकेचे आवाहन

शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार ! ‘या’ मुद्द्यांवर मनसे अध्यक्ष नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष

नववर्षाची सुरुवात सोने-चांदी खरेदीने

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

महापालिकेचे आरटीई मार्गदर्शन केंद्र केवळ शोभेचे

Bihar : नितीशकुमारांना ठार मारण्याची धमकी; गुजरातमधून एकाला अटक

मोहल्ला क्लिनिकनंतर आता दिल्लीत धावणार ‘मोहल्ला बस’ ! केजरीवाल सरकारने दिल्लीकरांसाठी अर्थसंकल्पात केली ‘या’ सुविधांची घोषणा

#INDvAUS 3rd ODI : ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर 270 धावांचं लक्ष्य

जय शंभो नारायण ! गुढी पाडव्यानियमित्त ज्ञानेश्वरीतील ओवीचे केले विवेचन.. अरुण गवळीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत

Most Popular Today

Tags: congressGautam Adani casepm Narendra Modi

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!