वृषभ :कामात प्रगती होईल. नवीन प्रस्ताव येतील.
मिथुन :वादविवाद टाळा. प्रश्न धसास लागतील.
कर्क :सावध दृष्टिकोन ठेवा. सावधपणाने पुढे चला
सिंह :नवीन उपक्रम हाती घ्याल. यश वाढेल.
कन्या :कामात अडचणी येतील. कामे विलंबाने पूर्ण होतील.
तूळ :तुमचे प्रयत्न फलद्रुप होतील. प्रतिसाद मिळेल.
वृश्चिक: आव्हाने समोर येतील. खंबीरपणे उभे राहा.
धनू : कामे पूर्ण होतील. यशाचे गमक उमजेल.
मकर :यश मिळेल. कृती व निर्णय यांचा समन्वय लाभेल.
कुंभ : संयम बाळगा. निर्वेध यश मिळेल.
मीन : गैरसमज दूर होतील. आर्थिक प्रगती होईल
.
ईपेपर । राशी-भविष्य । लोकसभा निवडणुक । Trending
Copyright © 2022 Dainik Prabhat