मेष :अंदाज अचूक ठरतील. पैशाचे व्यवहारास दक्ष रहा.
वृषभ :आनंदी व उत्साही दिवस. अपेक्षित पैसे मिळतील.
मिथुन : कार्यतत्पर रहावे. वरिष्ठांची मर्जी राखाल.
कर्क :मनपसंत व्यक्तींचा सहवास. नवीन अनुभव घ्याल.
सिंह : गृहसौख्य लाभेल. आप्तेष्ट भेटतील.
कन्या :मेजवानीचा बेत. कमी श्रमात जास्त यश.
तूळ : प्रसन्नता लाभेल. सकारात्मक दृष्टीकेन राहील.
वृश्चिक: महत्त्वाकांक्षा वाढेल. जोडधंद्यातून विशेष लाभ.
धनू : कृतीवर भर द्यावा. प्रकृतीमान उत्तम राहील.
मकर :नशिब साथ देईल. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : हितशत्रूंपासून सावध रहा. पथ्यपाणी सांभाळा.
मीन :कमी श्रमात जास्त यश. सुयश मिळेल