मेष : वसुली करा, पण जीभेवर साखर पेरून करा.
वृषभ : महत्त्वाचे निर्णय घ्या, पैशाची तजवीज होईल.
मिथुन : नवीन करार कराल, मात्र नियमांचा अभ्यास करा.
कर्क : स्पर्धेत टिकण्यासाठी कार्यपद्धतीत बदल अपेक्षित.
सिंह : वरिष्ठांच्या मर्जीनुसार वागावे लागेल, हितकारक ठरेल.
कन्या : कामाची योग्य आखणी कराल, प्रगती होईल.
तूळ : जुनी येणी लाबंतील, आर्थिक अडचण.
वृश्चिक : खर्च वाढेल, यशस्वीपणे मुकाबला कराल.
धनु : व्यवसायात नवीन लोकांशी मैत्री होईल.
मकर : पैशाची चिंता मिटेल, बेधडक निर्णय घ्याल.
कुंभ : नवीन कामे मिळतील. नवीन अनुभव येतील.
मीन : महत्वाच्या कामात लाभ होईल.