मेष : मानले तर समाधान मिळेल. सबुरीचे धोरण ठेवा.
वृषभ : मनोबल चांगले राहील, कौटुंबिक स्वास्थ मिळेल.
मिथुन : नोकरीत कामाचा वेग वाढेल.
कर्क : पाहुण्यांची सरबराई कराल. कामात वेळ जाईल.
सिंह : कामाच्या नवीन संधी दृष्टीक्षेपात येतील.
कन्या : मुलांकडून चांगली बातमी मिळेल.
तूळ : हितचिंतक व निष्णात व्यक्तींचा सल्ला घ्या.
वृश्चिक : आशा निराशेचा खेळ दाखवणारे ग्रहमान आहे.
धनु : छंदात मन रमवाल. प्रकृतीची साथ मिळेल.
मकर : सतत कार्यमग्न राहून, प्रगती करण्यावर भर राहील.
कुंभ : नोकरीत मनाविरुद्ध काम करावे लागेल.
मीन : मर्यादा ओळखा, खर्चावर बंधन ठेवा.