मेष :श्रमसाफल्य प्रतिष्ठा वाढेल. प्रभाव पडेल.
वृषभ : हातातील कामे लांबतील. खिसा पाकिट सांभाळा.
मिथुन : जुन्या मित्रमैत्रिणींची भेट. लाभदायक दिवस.
कर्क : मनोरंजन कराल. आवडत्या व्यक्तीस भेटाल.
सिंह :नको त्या कामात वेळ जाईल. प्रयत्न निष्फळ होतील.
कन्या :राग आवरा. अतिश्रम टाळा.
तूळ : आवडत्या व्यक्तीस भेटाल. प्रवास घडेल.
वृश्चिक: नवीन व्यक्तीस भेटाल. कामे मिळतील.
धनू :मेजवानीचा योग. कौटुंबिक स्वास्थ लाभेल.
मकर : सुखासीन दिवस. पाहुणे येतील.
कुंभ : अनपेक्षित कामे होतील. स्थावराचे व्यवहार उरका
मीन :वसुलीस अनुकूल दिवस. घरकामात वेळ जाईल