Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

#INDvSA : टी-20 मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही भारतीय संघाचा कब्जा

by प्रभात वृत्तसेवा
October 11, 2022 | 11:32 pm
A A
#INDvSA : टी-20 मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेवरही भारतीय संघाचा कब्जा

नवी दिल्ली – गोलंदाजांसह फलंदाजांनीही केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर यजमान भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेचा निर्णायक एकदिवसीय सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने टी-20 पाठोपाठ तिन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही 2-1 अशाच फरकाने जिंकली.

भारतीय संघाचा कर्णधार शिखऱ धवनने नाणेफेक जिंकत दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा फलंदाजी दिली. कुलदीप यादवने 4 गडी बाद करत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्याला सुरेख साथ देताना महंमद सिराज, शाहबाज अहमद व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. दक्षिण आफ्रिकेचे प्रमुख फलंदाज अपयशी ठरल्यावर हेनरीच क्‍लासेनने 34 धावांची खेळी केली. तसेच जनेमान मलानने 15 तर तळात मार्को जेन्सनने 14 धावांची खेळी केल्याने त्यांचा डाव 28 व्या षटकात 99 धावांवर संपला.

For his terrific 4-wicket haul, @imkuldeep18 bags the Player of the Match award in the #INDvSA decider 👏👏#TeamIndia pic.twitter.com/L8Oa6EI0Mf

— BCCI (@BCCI) October 11, 2022

विजयासाठी 100 धावांचा पाठलाग करताना भारताचा कर्णधार व सलामीवीर धवनने शुभमन गिलच्या साथीत 42 धावांची सलामी दिली. मात्र, धवन अवघ्या 8 धावांवर धावबाद होऊन परतला. गिलने इशान किशनच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. इशानही अनावश्‍यक फटका मारण्याच्या प्रयत्नात 10 धावांवर बाद झाला.

त्यानंतर गिलने श्रेयस अय्यरसह डाव सावरला. गिल चांगला खेळत असताना ऍक्रॉस खेळताना 49 धावांवर पायचित बाद झाला. त्याचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. त्याने 57 चेंडूत 10 चौकार फटकावले. तो बाद झाल्यावर अय्यरने आक्रमक फलंदाजी करताना संजू सॅमसनसह संघाचा विजय साकार केला. अय्यरने नाबाद 28 धावांच्या खेळीत 23 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकार फटकावले. सॅमसन 2 धावांवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून बिजोन फॉर्च्युन व लुंगी एन्जीडी यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक –

दक्षिण आफ्रिका – 27.1 षटकांत सर्वबाद 99 धावा. (हेनरीच क्‍लासेन 34, जनेमान मलान 15, मार्को जेन्सन 14, कुलदीप यादव 4-18, वॉशिंग्टन सुंदर 2-15, महंमद सिराज 2-17, शाहबाज अहमद 2-32).

भारत – 19.1 षटकांत 3 बाद 105 धावा. (शुभमन गिल 49, श्रेयस अय्यर नाबाद 28, बिजोन फॉर्च्युन 1-20, लुंगी एन्जीडी 1-21).

Tags: #IndVSA#TeamIndiaCaptain SDhawanODI seriessouth africa

शिफारस केलेल्या बातम्या

South Africa
Top News

#SouthAfrica । दक्षिण आफ्रिकेच्या दिग्गज फलंदाजाने क्रिकेटच्या सर्वच फॉरमॅटमधून घेतली निवृत्ती

1 week ago
#INDvSL 3rd T20I :  टीम इंडियाचा श्रीलंकेवर मोठा विजय, मालिकाही 2-1ने जिंकली
Top News

#INDvSL 3rd T20I : टीम इंडियाचा श्रीलंकेवर मोठा विजय, मालिकाही 2-1ने जिंकली

3 weeks ago
#INDvSL 1st T20 : श्रीलंकेने टाॅस जिंकला…
क्रीडा

#INDvSL 3rd T20I : भारताचा फलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या…दोन्ही संघाची प्लेइंग-11

3 weeks ago
BAN vs IND
Top News

#BANvsIND । भारताचा पराभव! बांगलादेशची वनडे मालिकेत विजयी आघाडी

2 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Bihar Politics : नितीशकुमारांचा उपेंद्र कुशवाह यांना पक्ष सोडण्याचा आदेश

दिल्ली विद्यापीठातही बीबीसीच्या मोदी विरोधी माहितीपटाला प्रतिबंध

इस्रायलकडून गाझा पट्टीवर जोरदार बॉम्बहल्ला; 9 ठार, 20 जखमी

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

दिल्ली महापौर निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

Most Popular Today

Tags: #IndVSA#TeamIndiaCaptain SDhawanODI seriessouth africa

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!