मेष : आत्मविश्वास वाढेल. प्रकृतीच्या तक्रारी कमी होतील.
वृषभ : मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्याल. सुयश मिळेल.
मिथुन : आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. गुरुकृपा लाभेल.
कर्क : धार्मिक कार्याकडे ओढा राहील. नवीन दिशा सापडेल.
सिंह :सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कन्या : भाग्यकारक घटना घडेल. मनोरंजनाकडे कल राहील.
तूळ : वैचारिक आणि बौद्धीक परिवर्तन घडेल.
वृश्चिक: कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
धनू : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. कामात प्रगती होईल.
मकर :आप्तेष्टांची साथ लाभदायक ठरेल. निर्णय घ्याल.
कुंभ : शासकीय कामे मार्गी लागतील. शत्रूपीडा नाही.
मीन : मानसिक अस्वस्थता राहील. प्रवास सुखकर होईल.