मेष :आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले. व्यवसायात बरकत येईल.
वृषभ :मनोरंजनाकडे कल राहील. खर्च वाढेल.
मिथुन :कला क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ. मानसन्मानाचे योग.
कर्क :अडचणींवर मात कराल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल.
सिंह :आर्थिक स्थिती उत्तम. नवे हितसंबंध निर्माण होतील.
कन्या :कामात यश मिलेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल.
तूळ :बौद्धिक परिवर्तन घडेल. अनेक कामे मार्गी लागतील.
वृश्चिक: दगदग वाढेल. मानसिक अस्वास्थ्य जाणवेल.
धनू :कार्यात सहभागी व्हाल. पैशाची स्थिती समाधान देणारी.
मकर :चांगली बातमी कळेल. उलाढाल वाढेल. कामाचा ताण.
कुंभ :सुसंधी लाभेल. मनाप्रमाणे कामे होतील.
मीन :निर्णय योग्य घ्या. वाहन चालवताना काळजी घ्या.