मेष : छंद जोपासाल. जिभेचे लाड पूरवाल.
वृषभ : मनाविरुद्ध वागावे लागेल. दगदगीचा दिवस.
मिथुन : अनपेक्षित लाभाची शक्यता. आनंददायक दिवस.
कर्क : आईकडील माणसे भेटतील. घराची सजावट कराल.
सिंह : छोटा प्रवास कराल. अनोळखी व्यक्तिचा सहवास.
कन्या : जोडधंद्यात विशेष फायदा. धनलाभ होईल.
तूळ : कार्यमग्न रहाल. अपेक्षापूर्ती होईल.
वृश्चिक : कामात गोंधळ करू नका. आर्थिक गणित कोलमडेल.
धनू : जोडधंद्यातून विशेष कमाई होईल. तुमचे महत्व वाढेल.
मकर : मोठ्या व्यक्तिंकडून प्रशंसा, सरकारी कामात यशप्राप्ती.
कुंभ : हितचिंतक मदत करतील. स्वंयसिद्ध रहाल.
मीन : निरुत्साही दिवस. आळसाने कामे लांबवाल