Dainik Prabhat
Friday, August 19, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

Gram panchayat: कर्जतमध्ये रोहित पवारांना मोठा धक्का; तालुक्यातील तीनही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

- जिल्हाध्यक्षांच्या गावातच झाला राष्ट्रवादीचा पराभव

by प्रभात वृत्तसेवा
August 5, 2022 | 7:44 pm
A A
Gram panchayat: कर्जतमध्ये रोहित पवारांना मोठा धक्का; तालुक्यातील तीनही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात

कर्जत – राज्यात सत्ताबदल होताच कर्जत तालुक्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालात प्रा. राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना धक्का दिला आहे. कर्जत तालुक्यातील कुळधरण, कोरेगाव व बजरंगवाडी या तीनही ग्रामपंचायती राम शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत.

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कर्जत तालुक्यातील कोरेगाव ग्रामपंचायतमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्याच गावात राष्ट्रवादीला पराभवाला सामोरे जावे लागले. कोरेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने १३ पैकी ७ जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवले आहे. युवराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली भाजपने कोरेगाव ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकावला आहे.

कर्जतच्या माजी सभापती पुष्पा शेळके यांचे पती युवराज शेळके यांच्या नेतृत्वाखाली श्री कोरेश्वर ग्रामविकास पॅनलने विजय मिळवला. तर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कोरेगावचे माजी सरपंच शिवाजी फाळके यांच्या नेतृत्वाखाली श्री कोरेश्वर शेतकरी ग्रामविकास पॅनलने लढत दिली. अटीतटीच्या लढतीत शेळके गटाने बाजी मारली.

दोन्ही गटाचे विजयी उमेदवार 

ताई दादासाहेब कोळेकर (३९९), श्रीकांत निवृत्ती वाघ (३४३), शशिकला हनुमान शेळके (४१६), सुषमा विजय पाचपुते (४७३), अंजली विनोद मुरकुटे (५००), रोहिदास विठ्ठल अडसूळ (५१४), मालन शिवाजी मुरकुटे (५२१), जयवंत शिवाजीराव फाळके (६४६), दिलीप राजाराम जाधव (३९०), जयश्री गंगासिंग परदेशी (५८३), बदामबाई भद्रीसिंग परदेशी (५८१), अनिल कुंडलिक शेळके (४८२), मुरलीधर काशिनाथ मुळीक (५०९).

तर बजरंगवाडी ग्रामपंचायतीमध्ये दीपक रुपनर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विजय मिळविला आहे. बजरंगवाडी ग्रामपंचायती मध्ये ७ पैकी ५ जागा जिंकत ग्रामपंचायतीवर भाजपच्या गटाने निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. तसेच तालुक्यातील कुळधरण ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती, त्यामध्ये ग्रामपंचायतीच्या १३ सदस्यांपैकी त्यापैकी भाजपच्या जगताप गटाकडे सात जागा तर राष्ट्रवादीच्या गुंड गटाकडे सहा जागा असा समझोता झाला होता. दरम्यान तालुक्यातील तीनही ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात गेल्या असल्याने आमदार रोहित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

जिल्हाध्यक्षांच्या गावातच राष्ट्रवादीचा पराभव –

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांना त्यांच्या गावात आपली सत्ता राखण्यात अपयश आले आहे. जिल्हाध्यक्षांच्या गावातच राष्ट्रवादीचा पराभव झालेले राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचा दिग्गज नेत्यांच्या गावातच पराभव झाल्याने आमदार रोहित पवारांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

Tags: bjpgram panchayatkarjatrohit pawar

शिफारस केलेल्या बातम्या

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा
latest-news

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

3 hours ago
भाजपने संसदीय मंडळातून शिवराज सिंह चौहानांना वगळले; कॉंग्रेसने ओतले आगीत तेल
Top News

भाजपने संसदीय मंडळातून शिवराज सिंह चौहानांना वगळले; कॉंग्रेसने ओतले आगीत तेल

19 hours ago
“जय सिया राम’ का म्हणत नाहीत नालायकांनो?”- दिग्विजय सिंह भाजपवर भडकले
राजकारण

“जय सिया राम’ का म्हणत नाहीत नालायकांनो?”- दिग्विजय सिंह भाजपवर भडकले

20 hours ago
“गद्दारांना भाजपची ताट वाटी…चलो गुवाहाटी” विरोधकांची शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी
Breaking-News

“गद्दारांना भाजपची ताट वाटी…चलो गुवाहाटी” विरोधकांची शिंदे-फडणवीस सरकारविरोधात आक्रमक घोषणाबाजी

1 day ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

शहराच्या पश्‍चिमभाग, पेठांमध्ये पाणी बंद

गुजरातच्या ‘या’ गावातील ‘जमीनदार’ श्वान कमावतात करोडो रुपये !

गोकुळअष्टमी स्पेशल ! महाराष्ट्रातील ‘हे’ गाव करत नाही दुधाची विक्री ‘जाणून घ्या’ नेमकी काय आहे परंपरा

मानवी डोळ्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात ?

दहीहंडी साजरा करण्यामागील ‘हा’ इतिहास ठाऊक आहे ?

अमेरिकेतील वैज्ञानिकांनी तयार केला सुपर ड्रग

मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा, केजरीवाल संतापले

तेजस ठाकरे राजकारणात ? मुंबईत झळकले ‘युवा शक्ती’चे फ्लेक्स,शिवसैनिकांमध्ये जल्लोष

जम्मू-काश्मीरमध्ये15 ऑगस्ट रोजी शाळेत तिरंगा न फडकवल्याप्रकरणी 7 शिक्षक निलंबित, चौकशीसाठी समिती स्थापन

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय” काँग्रेसचा निशाणा

Most Popular Today

Tags: bjpgram panchayatkarjatrohit pawar

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!