Dainik Prabhat
Wednesday, August 10, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

गोंदवले खुर्दचे मतदान केंद्र वॉटरकपमुळे सुनसान

by प्रभात वृत्तसेवा
April 24, 2019 | 7:33 am
A A
गोंदवले खुर्दचे मतदान केंद्र वॉटरकपमुळे सुनसान

पहिले प्राधान्य श्रमदानाला ः ग्रामस्थ श्रमदान करून परतल्यानंतर मतदानाला वेग

गोंदवले – गोंदवले खुर्दमध्ये सुरू असलेल्या पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप कामामुळे सकाळी साडेसात ते दहा वाजेपर्यंत मतदान केंद्रात आणि आवारात शुकशुकाट दिसत होता. खुद्द गावातील मतदार श्रमदान करण्यासाठी कामावर गेल्याने मतदान कर्मचारी फक्त आपली ड्युटी बजावत होते. यामुळे गावाने श्रमदानाला पसंती दिल्याचे दिसत होते. दरम्यान, दुपारनंतर हळूहळू मतदान केंद्रावर मतदार येवू लागले.

गोंदवले खुर्द गावाने सत्यमेव जयते वॉटर कपच्या स्पर्धेत सहभाग घेतला असून 8 एप्रिलपासून श्रमदानाचे काम सुरू झाले आहे. या काळात गावातील लोकांनी राजकारण विरहित श्रमदान करण्याचा निर्धार केला आहे. त्याप्रमाणे संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये गावाने कोणताही सहभाग घेतला नाही. गावात एकही सभा किंवा गावातून रॅली निघाली नाही. गावातील सर्व लोक दररोज सकाळी सात वाजता एकत्र जमून श्रमदान करण्यासाठी कामावर जात आहेत. लोकसभा निवडणूक ही देशाचे भवितव्य घडवणारी निवडणूक असली तरी दुष्काळाशी लढणाऱ्या गोंदवलेकरांनी प्रथम पसंती श्रमदानाच्या कामाला दिली.

मतदानादिवशी सकाळी निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे जिल्हा परिषद शाळेत मतदान केंद्र क्रं 118 आणि 119 अशा दोन खोलीत मतदानासाठी नियोजन केले होते. सकाळी साडेसात वाजल्या पासून मतदान सुरू झाले. मात्र पाहिले दोन तास गावातील सर्व लोक श्रमदानासाठी जात असल्याने मतदान केंद्रावर कोणी फिरकले नाही. जणू या गावातील लोकांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला की काय अशी परिस्थिती दिसत होती. त्यानंतर दहा वाजण्याच्या सुमारास मात्र हळू हळू काही मतदार मतदानासाठी येऊ लागले.

यावेळी गावाच्या निर्णयानुसार कोणत्याही उमेदवाराला याठिकाणी पोलिंग एजंट ठेवता येणार नाही. मतदारांना त्यांच्या मर्जीनुसार ज्या उमेदवाराला मतदान करायचे आहे, त्याला करू द्यायचं अशी पध्दत होती. त्यानुसार पोलिंग एजंट विरहित प्रक्रिया सुरू होती. मतदान केंद्राच्या ठिकाणी खूप शांतता ठेवली होती. अपंग मतदारांना नेहण्यासाठी खास व्हीलचेअरची सोय करण्यात आली होती. आज माढा लोकसभा मतदार संघातील गोंदवले खुर्दचे उमेदवार संदीप पोळ यांनी मतदान करून सर्वसामान्य लोकांच्या सेवेसाठी मराठ्यांना आरक्षण मिळावे आणि भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपण निवडणूक लढवली असल्याचे सांगितले. गोंदवले खुर्दमध्ये दुपारी चार वाजण्याच्या सुमारास 2200 पैकी दोन्ही केंद्रात मिळून सुमारे 1420 मतदान झाले होते.

शिफारस केलेल्या बातम्या

आदिवासी महिलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आर्त हाक; बाळांतीन महिलेला बैलगाडीतून न्यावे लागले रुग्णालयात
मराठवाडा

आदिवासी महिलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आर्त हाक; बाळांतीन महिलेला बैलगाडीतून न्यावे लागले रुग्णालयात

2 mins ago
भाष्य : शान न इसकी जाने पाये..!
Top News

भाष्य : शान न इसकी जाने पाये..!

16 mins ago
पुणे : मनसे घालणार युवा वर्गाला साद
पुणे जिल्हा

पुणे : मनसे घालणार युवा वर्गाला साद

30 mins ago
हॉटेल कामगाराचा खुन करून पळुन गेलेला आरोपी ४८ तासात जेरबंद…
पुणे जिल्हा

हॉटेल कामगाराचा खुन करून पळुन गेलेला आरोपी ४८ तासात जेरबंद…

36 mins ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

आदिवासी महिलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आर्त हाक; बाळांतीन महिलेला बैलगाडीतून न्यावे लागले रुग्णालयात

भाष्य : शान न इसकी जाने पाये..!

बर्मिंगहॅमपाठोपाठ लंडनमध्येही फडकावला तिरंगा; राष्ट्रकुल तलवारबाजीत भारताला सुवर्ण

मंत्रिमंडळ निर्णय | अतिवृष्टीग्रस्तांना मोठा दिलासा; राज्य मंत्रिमंडळाचे 3 मोठे निर्णय एका क्लिकवर…

मुंबई मेट्रोचा खर्च 10 हजार कोटींनी वाढला; शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव खर्चास मान्यता

Asia Cup 2022 : राहुलची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी होणार, अपयशी ठरला तर…

शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी शिंदे सरकारचा मोठा निर्णय; हेक्टरी मिळणार “इतकी’ मदत

खाद्यतेलाच्या पुर्नवापरासाठी नियमांचे पालन आवश्यक

बिहार मंत्रिमंडळ विस्तार: जेडीयुला 13, राजदला 16 आणि कॉंग्रेसला 4 मंत्रिपदे मिळण्याची शक्‍यता

New Zealand Cricket : बोल्टने ‘या’ कारणांमुळे संपवला न्यूझीलंड मंडळाचा करार

Most Popular Today

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!