Dainik Prabhat
Friday, June 2, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home पुणे

गार्गी बाय पीएनजीचे पहिले ब्रँड स्टोअर पुण्यात सुरु

by प्रभात वृत्तसेवा
May 26, 2023 | 11:20 am
A A
गार्गी बाय पीएनजीचे पहिले ब्रँड स्टोअर पुण्यात सुरु

स्टर्लिंग सिल्व्हर व प्रीमियम फॅशन ज्वेलरी मिळणार
आगामी काळात देशभर विस्ताराची योजना
पुणे :
महाराष्ट्रातील पहिला लिस्टेड, तरुण व सर्वाधिक पुरस्कारांनी सन्मानित ब्रँड गार्गी बाय पीएनजीने पहिले ब्रँड स्टोअर पुण्यात सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन गुरुपुष्यामृताच्या योगावर झाले. आगामी काळात भारतात गार्गी बाय पीएनजीचा विस्तार होणार आहे.

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर पंजाब नॅशनल बँकेजवळ मयूर इस्टेट येथे एक हजार चौरस फुटांत जागतिक स्टाइल व दर्जाचे ब्रँड स्टोअर गार्गी बाया पीएनजीचे आहे. गार्गी बाय पीएनजीच्या पुण्यातील पहिल्या ब्रँड स्टोअरच्या उदघाटनप्रसंगी संचालक अमित मोडक, प्रवर्तक अजित गाडगीळ, डॉ. रेणू गाडगीळ व संचालक आदित्य मोडक उपस्थित होते.

पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरीचे संचालक आदित्य मोडक म्हणाले, की तरुणाईच्या फॅशन अॅक्सेसरीजच्या गरजा बदल असून, त्यांच्याकडून जागतिक दर्जाच्या फॅशन ज्वेलरीला मागणी आहे. त्यामुळेच उच्च गुणवत्तेची ब्रँडेड स्टर्लिंग सिल्व्हर ज्वेलरी व प्रीमियम फॅशन ज्वेलरी आकर्षक किमतीला देणे हा गार्गीचा हेतू आहे.

तरुण ग्राहक व वर्किंग वुमनसाठी डिझायनर फॅशन ज्वेलरी, डेली वेअर व वॉर्डरोब ज्वेलरीची उपलब्ध आहे. नेकपीस, पेंडंट-सेट्, इअररिंग्स, ब्रेसलेट्स, अँकलेट्स, हेअर अक्सेसरीज, चेन, कफलिंग्स, नेकलेस आदी ज्वेलरीचे प्रकार येथे आहेत. तसेच, अँटिक, क्रोम, स्टर्लिंग, गोल्ड, रोझगोल्ड फिनिशिंग ज्वेलरीच्या असंख्य व्हरायटी ब्रँड शॉपमध्ये आहेत.

सध्या देशभरात www.gargi.shop ई-कॉमर्स ग्राहकांना खरेदीची सेवा दिली जात आहे. महाराष्ट्रात, गुजरात व कर्नाटकात गार्गी बाया पीएनजीची तीस शॉप इन शॉप असून, नवी मुंबईत वाशीत सेक्टर १७ मध्ये पहिले फ्रँचायझी स्टोअर आहे. मालाड व ठाण्यातील शॉपर्स स्टॉपमध्ये प्रत्येक एक शॉप इन शॉप आहे. आगामी काळात देशभर विस्तार करण्याची योजना असून, सुरुवातीस दक्षिणेत शॉपर्स स्टॉपबरोबर दोन शॉप इन शॉप सुरू नजीकच्या काळात सुरू होतील. तसेच, फ्रँचायझीच्या माध्यमातून उत्तर व दक्षिण भारताच्या महत्त्वाच्या शहरांत शोरूम उघडण्याचा मानस आहे. फ्रँचायझी घेण्यासाठी शशीकुमार पंकज यांच्याशी shashikumar.pankaj@pngsl.com संपर्क साधावा, असे मोडक यांनी नमूद केले.

 

Tags: first brand storeGargi by PNGopenspunepune news

शिफारस केलेल्या बातम्या

Love Marriage: प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक – न्यायालय
क्राईम

Pune : पत्नीची किडनी निकामी होताच पतीने दिला घटस्फोट

2 days ago
स्वत:वरील भक्कम विश्वास हेच युपीएससी यशाचे गमक – विकास ढाकणे
पुणे

स्वत:वरील भक्कम विश्वास हेच युपीएससी यशाचे गमक – विकास ढाकणे

2 days ago
हिंसापीडित कुस्तीगीर महिलांवरील अन्यायाविरुद्ध पुण्यात छात्रभारतीचे आंदोलन
पुणे

हिंसापीडित कुस्तीगीर महिलांवरील अन्यायाविरुद्ध पुण्यात छात्रभारतीचे आंदोलन

2 days ago
Pune Crime: चाकूने सपासप वार करून सासर्‍याचा खून, चाकू हातात घेऊन जावई पोहोचला थेट पोलिस ठाण्यात, पोलिसांची उडाली भंबेरी
क्राईम

Pune: आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल,’देशाला सांगा की आरोपीवर कोणतीही कारवाई का झाली नाही?’

रायगडावरून CM शिंदेंची मोठी घोषणा ! उदयनराजेंवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतल्यावर शरद पवार म्हणाले,“मी आज…”

पंतप्रधान मोदींनी राज्याभिषेक दिनाच्या मराठीतून दिल्या शुभेच्छा; म्हणाले, ‘हा एक अद्भुत अध्याय’

2000 वर्षापूर्वींची ममी अद्यापही सुस्थितीत; समोर आलेल्या माहितीनंतर शास्त्रज्ञही झाले हैराण

SSC Result 2023 : निकाल जाहीर.. दहावीच्या परीक्षेत 93.83 टक्के विद्यार्थी यशस्वी ‘या’ साईटवर पहा रिझल्ट

राज ठाकरेंची इच्छा म्हणाले,’छत्रपती शिवाजी महाराजांना फोन करून बोलायचं…’

‘या’ महिला खेळाडूनं केलं ऋतुराज गायकवाडला क्लीन बोल्ड ! ‘जाणून घ्या’ कोण आहे ऋतुराजची होणारी पत्नी उत्कर्षा पवार ?

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितले..

सेक्सुअल फेवर, चुकीचा स्पर्श… 2 FIR, 7 तक्रारी महिला कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप लावले ?

Web Stories

‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्…
‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्…
आजचे भविष्य
आजचे भविष्य
आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता
आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप
रूपगंध
रूपगंध

Most Popular Today

Tags: first brand storeGargi by PNGopenspunepune news

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
where to buy viagra buy generic 100mg viagra online
buy amoxicillin online can you buy amoxicillin over the counter
buy ivermectin online buy ivermectin for humans
viagra before and after photos how long does viagra last
buy viagra online where can i buy viagra

Add New Playlist

error: Content is protected !!
‘तू आता फॅमिली मॅन झाला राणा डग्गुबती हसला अन्… आजचे भविष्य आरोग्य वार्ता : डोळ्यांची स्वच्छता ब्रिजभूषण यांच्याविरोधात ऐकून किती आरोप रूपगंध