foodies कट्टा : ‘टेस्ट मे बेस्ट’ पावभाजीची सफर

सगळ्या वयोगटातील लोकांना आवडता पदार्थ कोणता ?, असं विचारलं तर अनेकांकडून चटकन पावभाजी असं उत्तर येतं. खरंतर पावभाजी हा पदार्थ सुरुवातीला काही लहान लहान हॉटेल्समध्ये मिळायचा मात्र त्यानंतर काही वर्षातचं  या पावभाजीनं पंचतारांकित हॉटेल्समध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली.

सध्या पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी चमचमीत आणि चिविष्ठ पावभाजी अनेक ठिकाणी मिळते. मात्र जर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या किंवा विविध चवीची पावभाजी एकाच ठिकाणी चाखायला मिळाली तर… तशीच सर्व प्रकारच्या चवीची पावभाजी सध्या थोरात पावभाजी मध्ये चाखायला मिळते आहे. याच पावभाजीची सफर अनुभवूया…

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.