मुंबई – भाजप नेते नितेश राणे नेहमीच लव्ह जेहातवर आपली आक्रमक भूमिका मांडताना दिसतात. अशात नवरात्री उत्सवाला काहीच दिवस उरले असतांना नितेश राणे यांनी गरबा आयोजकांना आज पत्रकार परिषद घेत आवाहन केले आहे,
नितेश राणे म्हणाले,’फक्त हिंदू धर्मियांना दांडियासाठी परवाणगी द्या. गरबा खेळायला येणाऱ्या लोकांचे आधारकार्ड चेक करा. आणि नंतरच त्यांना प्रवेश द्या. असे आवाहन नितेश राणे यांनी आयोजकांना केले आहे. दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही हे तपासा असे राणे म्हणाले. दरम्यान, त्यांचा या विधानामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. लव्ह जिहाद प्रकरवरही नितेश राणे यांनी यावेळी विधान केले.
पहा विडिओ