महिलांच्या आरोग्याचा विचार करताना सध्या आढळणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे स्तनांचा कर्करोग अर्थात ब्रेस्ट कॅनर होय. स्त्रियांच्या भावविश्वावर सर्वात मोठा आघात करणारा हा आजार योग्य उपचार घेतल्यास नक्की बरा होतो.
मात्र, अशा रुग्णांवर उपचार करताना, आपल्या मनात असलेल्या समज-गैरसमजांमागील वास्तव जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. म्हणूनच “डिजिटल प्रभात’ आपल्यासाठी सादर करत आहे, विख्यात ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. प्रांजली गाडगीळ यांच्या मुलाखतींवर आधारीत मालिका… “ब्रेस्ट कॅन्सर जनजागृती’.
या मालिकेतील तिसरा भाग आज प्रसिद्ध करण्यात आला असून याद्वारे आपण आज ब्रेस्ट सिस्ट म्हणजे नक्की काय असतं? याबाबत ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ. प्रांजली गाडगीळ यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
व्हिडीओ – https://youtu.be/wDPRhPSusiM