चर्चेतील शेअर : इन्शुरन्स कंपन्या

मागील महिन्यातील अनिश्चिततेत इन्शुरन्स कंपन्यांचे शेअर्स मात्र तेजीत असून नवनवीन उच्चांक नोंदवताना दिसले. आयसीआयसीआय प्रुडेन्शिअल, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, इ. कंपन्यांचे शेअर्स त्यांच्या उच्चांकांच्या जवळ व्यवहार करताना आढळून आले.

जागतिक सरासरीच्या तुलनेत भारतातील जीवन विमा व्यवसाय हा आकारमानानं अत्यंत लहान आहेआणि त्यामुळं भारतीय बाजारपेठेत शिरकाव करण्यास खूप वाव आहे. सध्या आर्थिक साक्षरतेमुळं इन्शुरन्स या क्षेत्राकडं ‘सुरक्षितता’ म्हणून पाहिलं जाऊ लागलंय, ना की ‘गुंतवणूक’. त्यामुळं उत्तम ब्रँडनेम असणाऱ्या आयसीआयसीआय प्रु व एचडीएफसी लाइफसारख्या खासगी क्षेत्रातील आघाडीच्या खेळाडूंना वाढीच्या संधी उपलब्ध आहेत.

 

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×