नवी दिल्ली: तटरक्षक दलाचे महासंचालक राजेंद्र सिंह यांनी आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची दक्षिण ब्लॉकमध्ये भेट घेतली. दरम्यान त्यांनी आपल्या सैन्याच्या परिचालन सज्जतेविषयी सांगितले.
पंतप्रधान म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली. त्यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात 57 सदस्यांना स्थान मिळाले. राजनाथ सिंग यांना संरक्षण मंत्री हे खाते देण्यात आले आहे.
Delhi: Director General Coast Guard Rajendra Singh today met Defence Minister Rajnath Singh in South Block and briefed him about the operational preparedness of his force. pic.twitter.com/FlPdYWaF7X
— ANI (@ANI) June 4, 2019