बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचा एक्स बॉयफ्रेंड निहार पांड्या “बाबा’ झाला आहे. त्याची पत्नी-गायिका नीती मोहनने एका मुलाला जन्म दिला आहे.
View this post on Instagram
नीतीने आपली बहीण शक्ती मोहन हिच्यासोबत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, आई होण्याविषयी माहिती दिली आहे. 2019 मध्ये निहार आणि नीती लग्नाच्या बंधनात अडकले होते आणि आता एक चिमुकला सदस्य त्यांच्या घरी आला आहे.
View this post on Instagram
नीतीची बहीण-अभिनेत्री शक्ती मोहन हिनी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट शेअर करून याबद्दल माहिती दिली आहे.
View this post on Instagram
नीती आणि निहारचा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, “मुलगा झाला आहे.’ या फोटोमध्ये निहार नीतीच्या कपाळावर चुंबन घेताना दिसत आहे.
View this post on Instagram
नीतीची दुसरी बहीण मुक्तीनेही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून नीती आई झाल्याची गोड बातमी दिली आहे.
View this post on Instagram
मुक्तीने चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर करताना लिहिले की, तिची बहीण आई झाली आहे. तिने एका गोड मुलाला जन्म दिला आहे.
View this post on Instagram