Dainik Prabhat
Friday, May 20, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home latest-news

सावधान ; गाडीवर तिरंगा लावून फिरणं बेकायदेशीर ; जाणून घ्या काय आहेत नियम

by प्रभात वृत्तसेवा
January 25, 2022 | 1:06 pm
A A
सावधान ; गाडीवर तिरंगा लावून फिरणं बेकायदेशीर ; जाणून घ्या काय आहेत नियम

मुंबई – स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, आणि राज्यांचे स्थापना दिवस या दिवशी आपल्या देशाचा ध्वज फडकविण्यात येतो. सार्वजनिक ठिकाणे, कार्यालय, लहान छोटी गावे अश्या सर्व ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. देशाच्या कोपऱ्यापर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. सध्या देशात प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू झाली आहे. या दिवसासाठी सर्वत्र पांढऱ्या रंगाचे कपडे, तिरंगा बाजारात उपलब्ध झाले आहेत. लोक हे झेंडे त्याच्या कपड्यांना लावतात तर काही लोक आपल्या गाडीला देखील लावतात. देशभक्तीच्या भावनेसाठी लोक असे करतात, पण तुम्हाला माहित आहे का की, ध्वज फडकवण्यासाठी अनेक कायदेशीर नियम आहेत आणि आपल्याला ते नियम माहित नसतात.

काय आहेत नियम
गृह मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे आणि राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 तयार करण्यात आली आहे. यामध्ये ध्वजारोहणाबाबत अनेक नियम करण्यात आले आहेत आणि राष्ट्रध्वजाचा वापर कसा करावा हे सांगण्यात आले आहे. या ध्वजसंहितेमध्ये काही लोकांना कारमध्ये (मोटार-कार) झेंडा लावण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल आणि नायब राज्यपाल, पंतप्रधान आणि इतर कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री, मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री, तसेच उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आपल्या गाडीत झेंडा लावू शकतात.

झेंडा कसा लावायचा?
परदेशी पाहुणे जेव्हा सरकारने उपलब्ध करून दिलेल्या कारमधून प्रवास करतात तेव्हा कारच्या उजव्या बाजूला राष्ट्रध्वज लावावा लागतो आणि संबंधित देशाच्या व्यक्तीचा ध्वज गाडीच्या डाव्या बाजूला लावावा लागतो.

नियमानुसार, वर नमूद केलेल्या व्यक्तीशिवाय अन्य कोणी गाडीवर झेंडा लावल्यास त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. याशिवाय, जर एखाद्या व्यक्तीने भारतीय राज्यघटने नुसार, झेंड्याचा कोणताही भाग जाळला, पायदळी तुडवला किंवा अपवित्र केला, तर राष्ट्रीय अभिमानाचा अपमान प्रतिबंधक कायदा, 1971 अंतर्गत त्याला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दंड होऊ शकतो. याशिवाय ध्वज संहितेत इतरही अनेक नियम निश्चित करण्यात आले आहेत, त्यानुसार ध्वजाचा वापर करता येईल.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश?
2004 पूर्वी केवळ सरकारी विभाग, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थांवर झेंडे लावण्याची परवानगी होती. 2004 मध्ये, भारत सरकार विरुद्ध नवीन जिंदाल प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक भारतीयाला तिरंगा फडकवण्याचा अधिकार आहे. मात्र, गाडीवर तिरंगा लावण्याचा अधिकार फार कमी लोकांना मिळाला आहे आणि सामान्य माणूस तो झेंडा गाडीसमोर लावण्यासाठी वापरू शकत नाही.

Tags: 26 jaunuaryflagFLAGHOSTINGIndian Flagknowledgenews

शिफारस केलेल्या बातम्या

वेध : आपची “राघव’वेळ
राष्ट्रीय

राघव चढ्ढा यांनी घेतला बादल यांच्या आरोपाचा समाचार

1 month ago
कोरोनाबाबत काळजी घ्या – सुनील गावसकर
क्रीडा

कोहली व रोहितबाबतच्या बातम्या खोडसाळपणानेच

3 months ago
आज वायू दल स्थापना दिनी अनर्थ टळला !
latest-news

पाहा व्हिडीओ, ओ शेठ शेतकरी लय श्रीमंत ! जावयासाठी मागवलं हेलिकॉप्टर

4 months ago
राष्ट्रउभारणीसाठी प्रत्येकाची ज्ञानाची तहान भागवायला हवी : बच्चू कडू
latest-news

राष्ट्रउभारणीसाठी प्रत्येकाची ज्ञानाची तहान भागवायला हवी : बच्चू कडू

6 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे, पिंपरी चिंचवडच्या मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे निधन

लालू प्रसाद यादव यांच्या अडचणीत वाढ; सीबीआयकडून लालू प्रसाद यांच्याशी संबंधित १५ ठिकाणांवर छापे

वाघोली येथे रामेश्वर शास्त्री यांच्या समाधीचा जीर्णोद्धार

औरंगाबाद : मुलाने आईला प्रियकरासोबत बघितले आक्षेपार्ह अवस्थेत; पोटच्या मुलाची केली हत्या

चंद्रपुरात पेट्रोल टँकर आणि ट्रकमध्ये भीषण अपघात, स्फोटात 6 जणांचा होरपळून मृत्यू (व्हिडिओ)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द ; स्वतः ट्विट करत सांगितले ‘हे’ कारण

सिंहगड रस्त्यावर नुसता धुरळा

पुणे : नालेसफाई कामावर फिरणार पावसाचे पाणी?

जर तुमची उंची कमी असेल, तर हे फुटवियर वापरून पहा; तुम्ही देखील दिसाल उंच आणि स्टायलिश

राज्यात पूर्वमोसमी पावसाची हजेरी; देशात ‘या’ ठिकाणी चार दिवस पावसाची शक्यता

Most Popular Today

Tags: 26 jaunuaryflagFLAGHOSTINGIndian Flagknowledgenews

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!