Monday, June 17, 2024

अग्रलेख

माहिती अधिकाराचे भवितव्य काय? (अग्रलेख)

"राईट टू इन्फर्मेशन' अर्थात माहिती अधिकार कायद्यामध्ये काही बदल करण्याच्या केंद्र सरकारच्या प्रयत्नांवर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतल्यामुळे सरकार काहीसे बॅकफूटवर...

कर्नाटकच्या राजकीय नाट्याचा अखेर आज शेवट; कुमारस्वामींचे सरकार कोसळले

अग्रलेख : ‘कर नाटका’वर पडदा

दाक्षिणात्य चित्रपटात नेहमीच नाट्य भरलेले असते. अतर्क्‍य मारामाऱ्या आणि विचार हा या चित्रपटांचा अविभाज्य भाग असतो; पण या चित्रपटातील नाट्य...

ट्रम्प यांनी उडवलेली खळबळ (अग्रलेख)

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल इम्रान खान यांच्याबरोबरच्या चर्चेच्यावेळी मोठाच बॉम्ब टाकला आहे. काश्‍मीर प्रश्‍नात मध्यस्थी करण्याची सूचना भारताचे...

लायसन्स टू किल ! (अग्रलेख)

जम्मू काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल कारगीलमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दहशतवाद्यांना हत्या करण्याची खुली अनुमती देणारे एक विधान केले...

अग्रलेख : कोण होणार मुख्यमंत्री ?

अग्रलेख : कोण होणार मुख्यमंत्री ?

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या बहुचर्चित जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने राज्यात कोण होणार मुख्यमंत्री?...

पाकने आत्मवंचनेतून बाहेर यावे (अग्रलेख)

हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने अर्थात "आयसीजे'ने पाकिस्तानला जोरदार दणका दिला. भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या शिक्षेचा पाकने फेरविचार करावा, असा...

चंद्रकांत पाटलांनी स्वीकारला भाजप प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार

चंद्रकांत पाटलांचे मिशन (अग्रलेख)

लोकसभा निवडणुकीत दारुण पराभवाचा फटका बसलेल्या कॉंग्रेसने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी बाळासाहेब थोरात यांची नियुक्‍ती केल्यानंतर आता भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत...

अर्थसंकल्प तयार करण्याची प्रक्रिया सुरू

पत्रकारांपासून काय दडवून ठेवताय? (अग्रलेख)

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या मंत्रालयात पत्रकारांच्या मुक्‍त वावराला प्रतिबंध घातला आहे. त्यावरून पत्रकारांच्या संघटना आणि एडिटर गिल्ड अशा संस्थांनी...

चांद्रयान-2 चे प्रक्षेपण तांत्रिक कारणाने रद्द: शास्त्रज्ञांचा शेवटच्या क्षणी निर्णय

चांद्रयान मोहीम – एक लांबलेले यश (अग्रलेख)

भारताची बहुचर्चित चांद्रयान मोहीम आज काही किरकोळ तांत्रिक बिघाडामुळे रद्द करावी लागली. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत इस्रोचे चांद्रयान अवकाशात झेपावणार होते. पण...

Page 198 of 208 1 197 198 199 208

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही