21.5 C
PUNE, IN
Tuesday, January 21, 2020

Tag: editorial article

लक्षवेधी : अमेरिकेला “बॅकफूट’वर आणण्याची भारताला संधी

  आंतरराष्ट्रीय राजकारणात ट्रम्प यांची प्रतिमा कशीही असली तरीही गेल्या 4 वर्षांत काही अपवाद वगळता भारताशी संबंध मजबूत करण्याकडेच त्यांनी...

अग्रलेख: महागाई तेजीत

खाद्यपदार्थांच्या महागाईची आकडेवारी अचानक चर्चेत आली आहे. महागाई निर्देशांकाने मागील बरेच उच्चांक मोडले आहेत आणि त्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण...

अग्रलेख: रोजगार निर्मितीला प्राधान्य कधी?

देशात दीर्घकाळ अस्तित्वात असलेल्या आर्थिक मंदीचा परिणाम रोजगार निर्मितीवर झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी 16 लाखांपेक्षा कमी...

अग्रलेख: किरकोळ महागाईचा भडका

मोदी सरकारच्या आर्थिक अनागोंदीच्या अनेक सुरस कथा सर्वच माध्यमांतून चर्चिल्या जात असताना महागाई मात्र नियंत्रणात असल्याने लोकांमध्ये मध्यंतरीच्या काळात...

अग्रलेख: यशवंतराव गडाखांचा मोलाचा सल्ला!

नगर जिल्ह्यातील नेवासा येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यातील एक ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी दोन्ही सत्ताधारी कॉंग्रेसच्या...

अग्रलेख – सीमाभागातील मराठीची गळचेपी

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे पार पडले. रविवारी संमेलनाच्या अखेरच्या दिवशी मंजूर करण्यात आलेल्या विविध...

लक्षवेधी: अमेरिका-इराणच्या “भोवऱ्यात’ जग

जगदिश देशमुख इराण आणि सौदी अरेबिया यांच्यामध्ये आर्थिक, धार्मिक वर्चस्ववादावरून विस्तव जात नाही त्यातच तेलाच्या या प्रदेशामध्ये अमेरिकेसारखा बलाढ्य देश...

अग्रलेख: अंमलबजावणीचे पायाभूत प्रश्‍न!

एक फेब्रुवारी रोजी 2020-21 चा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल. चालू वित्तीय वर्षात अर्थव्यवस्थेचा विकासदर 5 टक्‍के राहील, असा...

अग्रलेख: नवा पर्याय आकाराला येतोय?

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर गेल्या दोन तीन महिन्यांच्या कालावधीत राज्यात ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात...

अग्रलेख: आता खरी कसोटी

आज-उद्या, काही तासांत, काही क्षणांत असे म्हणत म्हणत अखेर राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे खातेवाटप एकदाचे जाहीर झाले. सरकारमधील प्रत्येक...

अग्रलेख: बूस्टर डोस लागू होणार का?

देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी विविध निर्णयाची घोषणा करून मंदीच्या प्रभावाखाली असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस देण्याचा प्रयत्न...

लक्षवेधी: प्रियांका गांधी भाजपला इतक्‍या अप्रिय का?

हेमंत देसाई सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची सुरक्षा मोदी सरकारने कमी केली आहे; परंतु व्यक्‍तिशः याचा बाऊ...

अग्रलेख: भारतीय लष्कराचा नवा अध्याय

भारताचे पहिले चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच सरसेनाध्यक्ष म्हणून लष्करप्रमुख बिपीन रावत यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या...

अग्रलेख: आता महाराष्ट्र पुढे न्या!

बरेच दिवस रखडलेला राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार मंगळवारी झाला. मंत्र्यांची नावे जाहीर झाल्यानंतर तिन्ही पक्षातील डावलल्या गेलेल्या इच्छुकांच्या नाराजीचा सूरही ऐकू...

अग्रलेख: पाकिस्तानी क्रिकेटमधील धर्मयुद्ध

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामने मैदानावर ईर्ष्येने खेळले जातात. या सामन्याला नेहमीच धर्मयुद्धाचे स्वरूप प्राप्त होते आणि आता...

अग्रलेख: अर्थसंकल्पीय अपेक्षा

सालाबादप्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्पाची तयारी ही सामान्यतः ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपासूनच सुरू होते. सरकारमधील वेगवेगळ्या खात्यांशी चर्चा केली जाते आणि त्यांच्या गरजा जाणून...

अग्रलेख: “एनपीए’चा दिलासा

गेल्या सात वर्षांपासून सातत्याने वाढत असलेल्या अनुत्पादक म्हणजे थकीत कर्जांचा (एनपीए) आकडा यावर्षी प्रथमच कमी झाल्याची माहिती रिझर्व्ह बॅंकेने...

दखल: सामाजिक संस्थांची लैंगिक शिक्षणातील भूमिका

देवयानी देशपांडे शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून, लैंगिक शोषणाच्या संदर्भातील आव्हानात्मक काम देखील खास भारतीयत्व ध्यानात घेऊन व्हावयास हवे. भारतीय...

लक्षवेधी: तेल गेले, तूपही गेले…

प्रा. अविनाश कोल्हे अपेक्षेप्रमाणे झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपाला हार पत्करावी लागली. हे वर्ष सरता सरता हा झटका भाजपाला निश्‍चितच जाणवेल...

अग्रलेख: सीएए, एनआरसी, एनपीआर वगैरे

देशाचे विद्यमान राजकारण सध्या विविध शब्दसमूहांमध्ये विनाकारणच अडकून पडले आहे की काय अशी शंका येते. गेले काही दिवस चर्चेत...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!