Saturday, May 18, 2024

मराठी सिनेमा

प्रेमाचा, लाडाचा.. हसवणारा.. रडवणारा बहुचर्चित TDM चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

प्रेमाचा, लाडाचा.. हसवणारा.. रडवणारा बहुचर्चित TDM चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई - ख्वाडा चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे नेहमीच काहीतरी हटके घेऊन येत असतात. ख्वाडा नंतर 'बबन' चित्रपटातून...

Jaggu Ani Juliet’ च्या ‘आला भावी आमदार’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ.. प्रदर्शित होताचं क्रॉस केले 1M Views

Jaggu Ani Juliet’ च्या ‘आला भावी आमदार’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ.. प्रदर्शित होताचं क्रॉस केले 1M Views

मुंबई – ‘पुनीत बालन स्टुडिओज्‌’ची नवीकोरी निर्मिती असलेल्या जग्गू आणि जुलिएट चित्रपटातील दुसरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं होत. अजय...

‘कोकणचा पारसमणी’ प्रभाकर मोरेची राजकारणात एन्ट्री; दिली सांस्कृतिक कोकण विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी

‘कोकणचा पारसमणी’ प्रभाकर मोरेची राजकारणात एन्ट्री; दिली सांस्कृतिक कोकण विभाग अध्यक्ष पदाची जबाबदारी

मुंबई - अवघ्या महाराष्ट्राला खळखळून हसवणारी आणि प्रेक्षकांच्या “टेन्शनवरची मात्रा – महाराष्ट्राची हास्यजत्रा’ आपल्या विनोदाच्या शैलीने प्रेक्षकांचे नेहमीच मनोरंजन करण्यासाठी...

भावी आमदाराची दमदार एन्ट्री झाली.! ‘Jaggu Ani Juliet’ मधील बहुप्रतीक्षित गाणं रिलीज

भावी आमदाराची दमदार एन्ट्री झाली.! ‘Jaggu Ani Juliet’ मधील बहुप्रतीक्षित गाणं रिलीज

मुंबई - 'पुनीत बालन स्टुडिओज्‌'ची नवीकोरी निर्मिती, अजय-अतुल यांचे संगीत, कॅमेरा आणि दिग्दर्शन महेश लिमये यांचे आणि त्यासोबत अभिनेता अमेय...

‘त्याचा धर्म काय, कसा बोलतो, वगैरे वगैरे…’; नेमकं हेमांगी कवी शाहरुख बद्दल असं का म्हणाली? वाचा….

‘त्याचा धर्म काय, कसा बोलतो, वगैरे वगैरे…’; नेमकं हेमांगी कवी शाहरुख बद्दल असं का म्हणाली? वाचा….

मुंबई – सोशल मीडियावर नेहमीच अभिनेत्री ‘हेमांगी कवी’ आपलं मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सोशलवर तिच्या पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते....

अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार ‘ललिता शिवाजी बाबर’; ‘या’ दिवशी होणार रुपेरी पडद्यावर प्रदर्शित

अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार ‘ललिता शिवाजी बाबर’; ‘या’ दिवशी होणार रुपेरी पडद्यावर प्रदर्शित

मुंबई - जगाच्या नकाशावर महाराष्ट्राचा, भारताचा एक वेगळा ठसा उमटवणारी, भारताची राष्ट्रीय विक्रमधारक आणि आशियाई चॅम्पियन 'माणदेशी एक्सप्रेस' म्हणजेच आपल्या...

‘कंपास’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! प्लॅनेट मराठीच्या नव्या वर्षातील नव्या थ्रिलर वेब सिरीजची सुरुवात

‘कंपास’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ! प्लॅनेट मराठीच्या नव्या वर्षातील नव्या थ्रिलर वेब सिरीजची सुरुवात

मुंबई - हटके आणि दर्जेदार कंटेंट घेऊन येणारा मराठीतील प्लॅनेट मराठी हा प्लॅटफॉर्म लवकरच एक मल्टी स्टारर 'कंपास' नावाची वेब...

पुन्हा एकदा पडला सत्या-श्रावणीच्या प्रेमात; ‘वेड तुझा’चं नवं व्हर्जन एकदा पाहाच…

पुन्हा एकदा पडला सत्या-श्रावणीच्या प्रेमात; ‘वेड तुझा’चं नवं व्हर्जन एकदा पाहाच…

मुंबई – मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी म्हणजेच, अभिनेत्री जेनेलिया यांच्या ‘वेड’ चित्रपटातने सध्या तरी सर्वांनाच वेड लावल्याचं...

‘पटलं तर घ्या विथ जयंती’ मधून होणार आपल्या आवडत्या कलाकारांची पोलखोल.!

‘पटलं तर घ्या विथ जयंती’ मधून होणार आपल्या आवडत्या कलाकारांची पोलखोल.!

मुंबई - आपल्या आवडत्या सेलिब्रिटीजबद्दल, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते. त्यांच्या सोबतच्या गप्पा, त्यांचे धमाल किस्से, जुन्या...

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा  ‘झिम्मा २’  परत येतोय…

महाराष्ट्राचा फेवरेट सिनेमा ‘झिम्मा २’ परत येतोय…

‘झिम्मा’ने एक वर्षापूर्वी बॅाक्स ॲाफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. रसिकांना हा चित्रपट आपल्या आयुष्याशी खूप साधर्म्य साधणारा वाटला त्यामुळेच जगभरातल्या...

Page 61 of 133 1 60 61 62 133

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही