Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

“आम्ही हरलो नाही ते जिंकले…”, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवाबाबत रोहितची प्रतिक्रिया

by प्रभात वृत्तसेवा
October 31, 2022 | 7:03 pm
A A
Rohit Sharma

पर्थ – दक्षिण आफ्रिकेने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेतील रविवारी झालेल्या लढतीत भारतीय संघाचा पराभव केला. या पराभवाचे समिक्षण करताना भारताचा कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) आम्ही हरलो नाही तर ते चांगले खेळल्यानेच जिंकले, असे मत व्यक्त केले आहे. पर्थच्या खेळपट्टीवर गोलंदाजांना जास्त मदत मिळत होती. नाणेफेकीपूर्वीच ही खेळपट्टी फलंदाजांसाठी आव्हानात्मक असल्याचे दिसले होते. त्यामुळे नंतर फलंदाजी करण्यापेक्षा पहिल्यांदा फलंदाजी करणे हिताचे ठरेल असे माझे मत बनले. आम्ही जरी कमी धावा केल्या असल्या तरीही दक्षिण आफ्रिकेलाही त्याचा पाठलाग करणे कठीण पडेल असेही मला वाटत होते. मात्र, आम्हीच क्षेत्ररक्षणात चुका करुन त्यांना विजयाची संधी दिली, असे रोहितने ( Rohit Sharma ) सांगितले.

#T20WorldCup | ऑस्ट्रेलियाने ४२ धावांनी सामना जिंकला, पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर!

त्यांच्या संघात डावखुरे फलंदाज जास्त असल्यानेच अक्‍सर पटेलच्या जागी रवीचंद्रन अश्विनला संघात कायम ठेवले. त्याचा स्पेल संपल्यावर अखेरच्या षटकांत वेगवान गोलंदाज जास्त भेदक ठरतील असा माझा अंदाज होता मात्र, तो साफ चुकला. तसेच मोक्‍याच्या क्षणी आमच्याकडून क्षेत्ररक्षणात चुका झाल्या. त्याचाच फटका संघाला बसला. मात्र, एडन मार्करम व डेव्हीड मिलर यांनी अत्यंत कौतुकास्पद फलंदाजी केली. त्यामुळे त्यांनी आम्हाला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही, असेही रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला.

विजय व पराभव हे अटळ असतात. आता या फेरीतील दोन सामने आम्हाला खेळायचे आहेत. झिम्बाब्वे व बांगलादेश यांच्या विरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत निश्‍चितच स्थान मिळवू मात्र, त्यापूर्वी संघातील सर्व खेळाडूंना झालेल्या चुकांबाबत आत्मपरिक्षण करावे लागणार आहे, असेही तो म्हणाला.

पॉवर प्ले महत्वाचा
फलंदाजी करताना पॉवर प्लेमध्ये जास्तीत जास्त धावा करणे गरजेचे आहे. तसेच गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी संघाला पॉवर प्लेमध्ये वेगाने धावा करता येऊ नयेत यासाठी योजना तयार करुन त्यानूसार कामगिरी करण्याची गरज आहे, असेही रोहितने ( Rohit Sharma ) सांगितले.

Tags: Captain Rohit SharmaIndia defeat against South AfricaT20 WorldCup2022

शिफारस केलेल्या बातम्या

क्रिकेट कॉर्नर : आत्मपरीक्षणाची गरज
क्रीडा

क्रिकेट कॉर्नर : आत्मपरीक्षणाची गरज

1 month ago
Kevin Pietersen
Top News

“मला वाटतं इंग्लंड आणि पाकिस्तानमध्ये फायनल होईल”, केविन पीटरसनचं वक्तव्य!

4 months ago
रोहित शर्मा
Top News

भारताच्या विजयानंतरही रोहित शर्मा नाराज, समोर आलं ‘हे’ मोठं कारण!

5 months ago
T20 WorldCup
क्रीडा

#T20WorldCup | पाकिस्तान विरुद्ध कॅप्टन रोहित शर्माची कामगिरी खूपच खराब

5 months ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Maharashtra Corona : राज्यात पुन्हा करोना हातपाय पसरतोय; दीड हजारच्यापुढे सक्रिय रुग्णांची नोंद

Earthquake: अर्जेटिना आणि चिलीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के; 6.5 आणि 6.3 एवढी भूकंपाची तीव्रता

Most Popular Today

Tags: Captain Rohit SharmaIndia defeat against South AfricaT20 WorldCup2022

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!