मंचर -बाभूळवाडी साल (ता. आंबेगाव) येथील बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी घरातील 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे. याबाबत सचिन सुरेश शिरोडकर यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.