नवी दिल्ली – महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली असताना हा निकाल उद्याच लागणार आहे अशी माहिती समोर आली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर उद्या निकाल देण्याचे वक्तव्य सरन्यायाधीश यांनी केले आहे. दरम्यान, उद्याच्या निकालानंतर राज्यातील सरकार राहणार की कोसळणार हे पाहणे म्हत्वाचे ठरणार आहे.
#BREAKING Supreme Court Constitution Bench to deliver the judgment in ShivSena case tomorrow, says CJI DY Chandrachud.
“We have two Constitution Bench judgments to deliver tomorrow”, says CJI DY Chandrachud. #SupremeCourtofIndia pic.twitter.com/7wTJyinVAC
— Live Law (@LiveLawIndia) May 10, 2023