बॉलीवूड अभिनेत्री कतरीना कैफने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळे फॉलोअर्स तयार केले आहेत. ती सोशल मीडियावर खूपच ऍक्टिव्ह असते. कतरिना सतत आपले फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते.
View this post on Instagram
कतरिना फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. तिने परिधान केलेल्या प्रत्येक पोशाखाची चर्चा नेहमीच सोशलवर होत असते, कतरिना फॅशनेबल कपडे नेहमीच नेटिझन्सला भुरळ पडतात.
View this post on Instagram
यातच कतरिनाने नुकतेच तिचे नवे फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत, ज्यात तिच्या ग्लॅमरस बिकनी लूक पाहून चाहते तिच्या सौंदर्यावर फिदा झाले आहेत. निळ्या हाय फ्लोरल बिकिनीमध्ये कतरिना खूपच स्टायलीश आणि तिचा अंदाज एकदम हटके असल्याचा दिसून येत आहे.
View this post on Instagram
कतरिनाने तिचे ओले केस मोकळे सोडले आणि नो मेकअप लुकमध्ये ती दिसत आहे. तिच्या चाहत्यांनी या लूकवरून तिच्या या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
कतरिनाच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचं झाल्यास, ती सलमान खानसोबत टायगर 3 आणि सिद्धांत चतुर्वेदी आणि इशान खट्टरसोबत फोन भूतमध्ये चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.