शिरूर: “दैनिक प्रभात’च्या वतीने शिरूर येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेच्या मैदानावर भव्य वाहन मेळावा (ऑटो झोन) आयोजित करण्यात आला होता. या वाहन मेळाव्यास तिसऱ्या दिवशी ग्राहकांनी भेट दिली. संपूर्ण मेळावा परिसर नागरिकांनी गजबजून गेला होता. दरम्यान, आज शिरूरमध्ये ‘दै.प्रभात’ तर्फे अवेअरनेस अँड प्रमोशन रॅली काढण्यात आली.